भारत पाकिस्तान सामना म्हटलं कि मोठ्या प्रमाणावर चाहते एकमेकांना व्हाट्सअँपच्या माध्यमातून संदेश पाठवतात. विशेष म्हणजे आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भारत पाकिस्तान आजपर्यंत १५ वेळा आमने-सामने आले आहेत आणि त्यात भारतने तब्बल १३ वेळा तर पाकने फक्त २वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना पाकिस्तान संघाची टर उडवायची संधी कायमच मिळाली आहे.
काल भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात मोठा अर्थात १२४ धावांनी पाकिस्तान संघावर विजय मिळवला. एकतर्फीच झालेल्या या सामन्यात भारताने ४१ षटकात ठेवलेलं २८९ धावांच्या आव्हानासमोर पाकिस्तानचा डाव ३३.४ षटकांत १६४ धावांवर गडगडला.
या सामन्यानंतर व्हाट्सअँपवर तसेच सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात मेसेज शेअर झाले. त्यातील काही निवडक
१. पाकिस्तान में टीवी निर्माताओ ने मिठाई बांटना शुरु किया ।
२. महेंद्र सिंग धोनी लई हुशार आहे दुसऱ्या देशांबरोबर क्रिकेट खेळताना हिंदी मध्ये बोलतो कारण त्यांना हिंदी समजतं नाही आणि पाकिस्तानशी खेळताना इंग्लिश मध्ये बोलतो कारण यांना इंग्लिश येत नाही.
३. इंद्र देवाने पाऊस पाडला पण वादळ तर भारताच्या बॅट्समन्सने आणलं.
४. रेनकोट घालून खेळा पण पाकिस्तानला आज हारवा.
५. पाकिस्तानवर एवढीही टीका करू नका. त्यांनी फॉलोव- ऑन वाचवला आहे.
६. और जनाब क्या चल रहा हैं?? पाकिस्तानी सैनिक: जनाब पाकिस्तान मे तो टीव्ही तोडने का काम चाल रहा हैं!
७.ना इश्क मे, ना प्यार मे! जो मजा पाकिस्तान के हार मे!
८. मुबारक हा भाईजान सबको बॅटिंग मिल गयी.
९.क्या जरुरत हैं धोनी की ! इन बच्चो को मैंनेही धो डाला! – हार्दिक पंड्या
१०. ये चॅम्पियन्स ट्रॉफी मेरा लीग हैं और मै यहा का किंग हूं! – शिखर धवन
11. चीन इसलिए पाकिस्तान का साथ देता है क्योंकि आज पाकिस्तान वाले Tv तोड़ेंगे तो चीन वालो के और tv तो बिकेंगे ही ना..
12. अंग्रेजों ने क्रिकेट बनाया. फिर उन्होंने इंडिया को खुश करने के लिए पाकिस्तान बना दिया.
टॉप ट्विट्स
Pote ke baad Bete. Koi baat nahi Beta, Well tried ! Congratulations Bharat !#BaapBaapHotaHai #INDvPAK
— Virender Sehwag (@virendersehwag) June 4, 2017
https://twitter.com/Adiviratian_/status/871247582357598209
#INDvPAK why do we play…ICC Should declare India as winner always…
— Gaurav Kakkar (@Gauravk182803) June 5, 2017
https://twitter.com/kottapuram/status/871556820183113729
#INDvPAK
feel really sorry for the PAK players not because they lost the match, but because of the reception they will receive in PAK— ஈரோடு சிவகிரி (@yetuyegambaram) June 5, 2017