भारतीय महिला संघाने कॉमनवेल्थ २०२२मधील क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी देशाचा मान उंचावला.त्यांच्या अभिनंदनासाठी देशाचे पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मान समारोह आयोजिक केला होता. मात्र, या समारंभआत भारीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्म्रीती मंधाना उपस्थित नसल्याने अनेक तर्कवितर्क जोडले जात होते. मात्र, याबाबत आता खुलासा झाला आहे.
खरं तर, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सनंतर, मंधाना द हंड्रेडमध्ये व्यस्त झाली आणि ती सदर्न ब्रेव्हकडून खेळत आहे. याच कारणाने तिला पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या समारोहात उपस्थित राहणे जमले नाही, अशी माहिती आता समोर आली आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
सीएसकेसाठी आता धोनी नव्हे तर फाफच्या नेतृत्वात खेळणार मोईन अली, श्रीलंकन फिरकीपटूवरही संघात सामील
आरसीबीच्या खेळाडूचा टी२० लीगमध्ये कहर, तब्बल १७५ च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा; पण..