---Advertisement---

WIvsIND । आपल्या खेळाडूंवर हार्दिकला विश्वास! चौथ्या सामन्यात नाणेफेक गमावली, पण प्लेइंग इलेव्हन तीच

Hardik Pandya
---Advertisement---

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील चौथा टी-20 सामना फ्लॉरिडामध्ये खेळला जात आहे. यजमान संघ वेस्ट इंडीजने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मालिका जिंकण्यासाठी हा चौथा आणि पाचवा सामना भारताला जिंकावा लागणार आहे. प्रथम फलंदाजी करावी लागणार हे समजल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने आपण प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल करत नसल्याचे स्पष्ट केले.

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन –
यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.

वेस्ट इंडीजची प्लेइंग इलेव्हन –
ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकेल होसेन, ओबेद मॅककॉय.

महत्वाच्या बातम्या –
‘तो कंफ्यूज दिसत होता…’, हार्दिकच्या नेतृत्वाबाबत भारतीय खेळाडूची मोठी प्रतिक्रिया
रॉयल लंडन कपमध्ये पुजाराचे दुसरे शतक, टीम इंडियाची मध्यक्रमातील अडचण सुटणार?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---