जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना लंडन येथील ओव्हल मैदानावर सुरू झाला आहे. या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने या सामन्यात चार वेगवान गोलंदाज व एका फिरकीपटूला संधी दिली. तर, यष्टीरक्षक म्हणून केएस भरत याला पसंती देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लान, स्कॉट बोलँड
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा(कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भारत(यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
(World Test Championship WTC Final India Captain Rohit Sharma Won Toss And Elected To Field First KS Bharat Shardul Thakur In)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: इंग्लंडच्या अष्टपैलूचा निवृत्तीवरून ‘यू टर्न’, दोन वर्षांनी ऍशेसमध्ये करणार कमबॅक
WTC FINAL: यंदाही पाऊस ठरणार विलन? असे असणार लंडनमधील वातावरण, टीम इंडियासाठी…