यशवंत सातारा यासंघाचे मालक हे सातारा जिल्ह्यातील कराडचे पुरुषोत्तम जाधव आहेत. आंतराष्ट्रीय खेळाडू झालींना सिडकोवा सातारा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक वीजेता खेळाडू उत्कर्ष काळे यशवंत सातारा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. पैलवान अक्षय चोरगे, युवा पैलवान आदर्श गुंड संघात असणार आहेत.
यशवंत सातारा मुख्य संघ-
१) झालींना सिडकोवा – ५ लाख (५५ किलो)
२) उत्कर्ष काळे – ८ लाख (५७ किलो)
३) सुरज कोकाटे- ६ लाख (६५ किलो)
४) अक्षय चोरगे – २ लाख (७४ किलो)
५) कौतुक दाफळे – ५ लाख (८६ किलो)
६) आदर्श गुंड – ५ लाख (८६+ किलो)
राखीव संघ
१) प्रगती ठोंबरे (५५ किलो)
२) रमेश इंगवले (५७ किलो)
३) विक्रम कुऱ्हाडे (६५ किलो)
४) सचिन खोत (७४ किलो)
५) जयदीप गायकवाड (८६ किलो)
६) शिवराज राक्षे (८६+ किलो)
महत्त्वाच्या बातम्या:
–झी महाराष्ट्र कुस्ती दंगल लीगमध्ये राहुल आवारे पुण्याच्या संघात
–वीर मराठवाडा नागराज मंजुळेचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा संघ
–‘विदर्भाचे वाघ’ स्वप्नील जोशींचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये असा असेल संघ