मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी झी महाराष्ट्र कुस्ती दंगल लीगमध्ये वीर मराठवाडा हा संघ विकत घेतला आहे. संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू आंद्रेय यातसेंको युक्रानची आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये कांस्यपदक पटाकवले आहे.
तसेच संघात अनुभवी पैलवान किरण भगत, दत्ता नारले यान सारखे खेळाडू आहेत. महिला गटात एशियन चॅम्पियनशिप मधील कांस्यपदक विजेती खेळाडू स्वाती शिंदेंची संघात सहभाग आहे.
वीर मराठवाडा मुख्य संघ-
१) स्वाती शिंदे – ५ लाख (५५ किलो)
२) आंद्रेय यातसेंको – ५ लाख (५७ किलो) देश Ukrain
३) शुभम थोरात – ५ लाख (६५ किलो)
४) अरुण खेनगले – ४ लाख (७४ किलो)
५) दत्ता नाराले – ५ लाख (८६ किलो)
६) किरण भगत – ८ लाख (८६+ किलो)
वीर मराठवाडा राखीव संघ-
१) प्रतिक्षा देबाजे (५५ किलो)
२) वैभव यादव (५७ किलो)
३) प्रदीप पाटील (६५ किलो)
४) दिनेश मोकाशी (७४ किलो)
५) अनिल जाधव (८६ किलो)
६) गोकुळ आवारे (८६+ किलो)
महत्त्वाच्या बातम्या:
–‘विदर्भाचे वाघ’ स्वप्नील जोशींचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये असा असेल संघ
–नेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम
–ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना