---Advertisement---

खेलो इंडिया युथ गेम्स 2022-23 | महाराष्ट्राची नाईशा ठरली बॅडमिंटनमध्ये रौप्य पदकाची मानकरी; पदार्पणात जिंकले पदक

On: शुक्रवार, फेब्रुवारी 3, 2023 9:34 PM
khelo India
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय १४ वर्षीय बॅडमिंटनपटू नाईशा कौरने शुक्रवारी पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महाराष्ट्र संघाला रौप्यपदकाचा बहुमान मिळवून दिला. ती महिला एकेरीच्या गटामध्ये उपविजेती ठरली. अव्वल मानांकित देविका ने एकेरीच्या फायनल मध्ये महाराष्ट्राच्या नाईशाचा पराभव केला. तिने १४-२१, २१-१९,२१-१० अशा फरकाने अंतिम सामन्यात एकतर्फी विजय संपादन केला. या समितीने सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्राची युवा बॅडमिंटनपटू नाईशा पदार्पणात स्पर्धेमध्ये पदक विजेती ठरली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका, सायकलिंग संघाला दुसऱ्या दिवशी ३ राैप्यपदक
महाराष्ट्र पुरुष खो-खो संघ सलग पाचव्यांदा चॅम्पियन, हाराकिरी करणाऱ्या दिल्ली संघाला चारली धूळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---