चॅम्पियन्स ट्राॅफी 2025

ICCच्या सर्वोत्कृष्ट चॅम्पियन्स ट्रॉफी टीममध्ये भारताचे 5 खेळाडू , पाकिस्तानच्या पदरात निराशा!

मार्च 10, 2025

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सर्वश्रेष्ठ संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये 12 वा खेळाडू सुद्धा सामील आहे. तसेच पाकिस्तान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघाच्या....

पांढरा ब्लेझर फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्यांसाठीच! यामागचं गुपित काय?

मार्च 10, 2025

भारतीय संघाने (9 मार्च ) रोजी एक नवा इतिहास रचला. क्रिकेटच्या जगात भारत सर्वाधिक वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा संघ बनला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय....

अनुष्का शर्माकडुन भारतीय खेळाडूंचं खास अभिनंदन, कर्णधार रोहितसह, हार्दिक पांड्याला दिल्या शुभेच्छा

मार्च 10, 2025

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर उत्साह साजरा केल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. न्यूझीलंड संघाला अंतिम सामन्यात पराभूत केल्यानंतर भारतीय खेळाडू सोबत त्यांच्या परिवारातील सदस्य मैदानात....

मोठी बातमी: चॅम्पियन्स ट्रॉफीची खुली बस परेड रद्द, खेळाडू स्वतंत्रपणे घरी जाणार!

मार्च 10, 2025

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीवर (ICC Champions Trophy 2025) रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपले नाव कोरले. भारताने फायनलमध्ये मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा 4 गडी राखून....

ICC चा नियम बदलला असता, तर आज रंगला असता 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना!

मार्च 10, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 9 मार्च रोजी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला ज्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा चार....

यजमान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारतीय संघ ठरला चॅम्पियन! जाणून घ्या अविस्मरणीय क्षण

मार्च 10, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी यजमान म्हणून पाकिस्तान ची निवड झाली होती. परंतु, पाकिस्तान संघ जास्त काळ टिकू शकला नाही. पाकिस्तान गेल्या एक वर्षापासून चर्चेत होता.....

शमीच्या रोजाबाबत इंजमाम उल हकचं मोठं वक्तव्य! जाणून घ्या एका क्लिकवर

मार्च 10, 2025

मागच्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची खूप चर्चा होत आहे. पण ही चर्चा वेगळ्या कारणावरून होत आहे त्याने रमजान मधील....

इंग्लंडच्या खेळाडूने तोडला IPL नियम, 2 वर्षांची बंदी शक्य!

मार्च 10, 2025

मार्च 22 पासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) हंगामापूर्वी इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने दिल्ली कॅपिटल्ससोबतचा करार रद्द केला आहे. ज्यामुळे त्याला स्पर्धेत....

संघ हरणार असेल, तर माझ्या शतकांना काही अर्थ नाही! – रोहित शर्मा

मार्च 10, 2025

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावासमोर आता अजून एक ट्रॉफी आहे त्याने टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर अजून एक किताब जिंकलेला आहे. पण या दोन्ही....

अंतिम सामन्यानंतर भारतीय संघावरती प्रशिक्षकाने केला कौतुकांचा वर्षाव!

मार्च 10, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील प्रत्येक सामन्यानंतर भारतीय संघ सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला पदक देत होता. रविवारी (9 मार्च) रोजी झालेल्या अंतिम सामन्यानंतरही या पदकासाठी एका....

भारताच्या विजयाने पाकिस्तानमध्ये निराशा, शाहिद आफ्रिदींची प्रतिक्रिया चर्चेत!

मार्च 10, 2025

रविवारी भारतात दिवाळीसारखा उत्सव साजरा झाला, कारण भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (champions trophy 2025) फायनल जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने सलग दुसऱ्या वर्षी आयसीसीचे....

क्रिकेटर की डान्सर? श्रेयस अय्यरच्या भन्नाट स्टेप्सवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस!

मार्च 10, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. हा सामना दुबईमध्ये झाला. भारताने चार विकेट्सनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. विजयानंतर श्रेयस अय्यर त्याच्याच....

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं हे भाग्य! – विराट कोहलीची भावनिक प्रतिक्रिया

मार्च 10, 2025

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा किताब जिंकलेला आहे. टीम इंडियाने रविवारी न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात पराभव केला. भारतीय संघाचा हा विजय रोहित आणि विराटसाठी खूप....

क्रिकेटचा सोनेरी क्षण! या 7 भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला!

मार्च 10, 2025

भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला चार विकेट्सने पराभूत करून यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. न्यूझीलंडने भारताला जिंकण्यासाठी 252 धावांचे लक्ष्य दिले, जे टीम इंडियाने सहज साध्य....

भारताच्या ऐतिहासिक विजयावर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, पहिल्यांदा यांचे मानले आभार!

मार्च 10, 2025

टीम इंडियाने दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. याशिवाय, भारत एकदा संयुक्त विजेता देखील राहिला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतासाठी हा विजय ऐतिहासिक होता. टीम इंडियाच्या....

Previous Next