चिनमध्ये सुरू असलेल्या आशियाई गेम्सममध्ये शुक्रवारी (6 ऑक्टोबर) भारताने मोठी कामगिरी केली. यावर्षीच्या आशियाई गेम्स भारतीय संघासाठी अप्रतिम राहिल्या असून शुक्रवारी भारताच्या पदकांची संख्या 100 पर्यंत पोहोचली. भारतासाठी 91वे पदक कुस्तीपटू सोनमने जिंकले चिनच्या लॉंग लिया हिला 6-4 अशी मात देऊन पटकावले. तिने 62 किलो वजनी गटात कांन्स पदकाची कमाई केली असून भारतीय संघाने यावेळी इतिहास रचला.
MEDAL No. 91 for India ????
Sonam wins BRONZE medal after beating World medalist & reigning Asian Champion Long Jia of China 6-4 in 62kg category.
???? @wrestling #AGwithIAS #IndiaAtAsianGames #AsianGames2022 pic.twitter.com/Qu8FI4kP3V
— India_AllSports (@India_AllSports) October 6, 2023
आशियाई गेम्सच्या (Asian Games) इतिहासावर नजर टाकली, तर यावर्षीचे भारताचे प्रदर्शन पूर्वीपेक्षा चांगले राहिले आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारताची या स्पर्धेतील पदक संख्या 100 पर्यंत पोहोचली आहे. सोनमने कुस्तीमध्ये देशाला 91 वे पदक मिळवून देताच भारताची पदकसंख्या 100 पर्यंत पोहोचले. यातील राहिलेली 9 पदके भारताला मिळणार हे निश्चित असले, तरी खेळाडूची सूवर्ण आणि रौप्य पदकासाठी लढत कायम आहे.
Ladies & Gentlemen:
Proud to share that INDIA ARE ASSURED of ATLEAST 100 MEDALS NOW
91 medals won already | Other Assured medals:
Archery: 3 | Kabaddi: 2 | Badminton: 1 | Cricket: 1 | Hockey: 1 | Bridge:1 #Abkibaar100Paar #AGwithIAS #IndiaAtAsianGames #AsianGames2022 pic.twitter.com/mw0QzfsWXg
— India_AllSports (@India_AllSports) October 6, 2023
(100 MEDALS CONFIRMED FOR INDIA in Asian Games 2023)
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडने जिंकला टॉस; बाबर म्हणाला, ‘आम्ही आज 300…’
‘न्यूझीलंडने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ती…’, दारुण पराभवानंतर कर्णधार बटलरची सर्वात मोठी प्रतिक्रिया