Asian Games
भारतीय पुरुष हॉकीने रचला इतिहास! Asian Games मध्ये जिंकले पाचव्यांदा ‘गोल्ड’, भारत पदक तालिकेत पोहोचला ‘या’ स्थानी
भारतीय पुरुष हॉकी संघ पुन्हा एकदा आशियाई क्रीडा स्पर्धेचा विजेता ठरला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या अंतिम सामन्यात शनिवारी (३ ऑक्टोबर)....
टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत जिंकलं गोल्ड, Asian Games मध्ये भारतीय क्रिकेटला मिळाले पुन्हा सुवर्णपदक
शनिवारी (3 ऑक्टोबर) आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या पुरुष क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले. त्यामुळे भारत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला, तर पाकिस्तानला रौप्यपदकावर समाधान....
इशान किशनने मोडला 8 वर्षांचा जुना विक्रम; ‘या’ बाबतीत अनेक खेळाडूंना टाकले मागे
एशियन गेम्स 2026 मध्ये अखेर भारतीय संघाला मैदानावर उतरण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांचा सामना श्रीलंकेच्या संघाशी झाला. हा सामना टीम इंडियाने एकतर्फी....
Asian Games 2026: श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारत फायनलमध्ये! 124 धावांनी मिळवला दणदणीत विजय
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एशियन गेम्स 2026 मधील पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात श्रीलंकेचा 124 धावांनी धुव्वा उडवत भारताने....
Asian Games 2026: तिरंदाजीत मराठमोळ्या साहिल जाधवची चिकिता तनीपार्थीसह सुवर्ण कामगिरी, 2028 ऑलिम्पिक पात्रता…
जपानमध्ये सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी (30 सप्टेंबर) भारताची सुवर्णमय सुरूवात झाली आहे. भारतीय तिरंदाजांनी कमालीची कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत.....
भारत आणि पाकिस्तान या दिवशी खेळणार उपांत्यसामना! कसं असणार संपूर्ण वेळापत्रक?
आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटची स्पर्धा आतापर्यंत केवळ रँकिंगच्या आधारावर पुढे गेली आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चारही संघांनी आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही.....
Asian Games 2026 Cricket: जर अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर, कोणाला मिळेल सुवर्णपदक? जाणून घ्या नियम
जपानमध्ये सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमधील क्रिकेट सामन्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. पुरुष संघांचे एक नव्हे, दोन नव्हे तर चारही उपांत्यपूर्व फेरीचे....
Asian Games 2026: कबड्डीमध्ये भारताला आणखी एक गोल्ड, पुरुष संघाने इराणला लोळवलं!
जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण कामगिरी केली आहे. सुवर्ण पदकाच्या लढतीत शनिवारी (26 सप्टेंबर) भारतीय पुरुष संघाचा सामना....
वयाच्या 18 व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले, सैन्यात भर्ती होण्याआधी टॅक्सी चालवली; आता Asian Games मध्ये जिंकले मेडल! सलमान खान…
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये गुरूवारी (24 सप्टेंबर) भारताच्या पदकसंख्येत आणखी काही पदकांची भर पडली. यामध्ये सर्वात विशेष रोइंगचे पदक ठरले, जे सतनाम सिंग आणि....
Asian Games 2026: भारताचे दुसरे सुवर्ण पदक हुकले; सात्विक-चिराग जिंकले, मात्र भारतीय बॅडमिंटन संघ सेमीफायनलमध्ये पराभूत
जपानमध्ये सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे दुसरे सुवर्णपदक जिंकता-जिंकता राहिले. बुधवारी (23 सप्टेंबर) पुरुष बॅडमिंटन संघाने चीनविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना 1-3 असा....
मीराबाई चानूने Asian Games मध्ये जिंकले रौप्य, भारताची वेटलिफ्टिंगमधील 28 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात!
भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूचे आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. तिने बुधवारी (23 सप्टेंबर) ऐची आणि नागोया येथे सुरू असलेल्या....
Asian Games 2026 Badminton: भारतीय पुरुषांचे पदक पक्के, महिला संघ उपांत्यपूर्व फेरीतूनच स्पर्धेबाहेर
मंगळवारी (22 सप्टेंबर) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यजमान जपानला पराभूत करून भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपले पदक निश्चित केले. मागील....
Asian Games 2026 Cricket: 114 धावा! भारताने बांगलादेशला चारली धूळ, सुवर्ण पदकासाठी श्रीलंकेशी सामना
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी (20 सप्टेंबर) बांगलादेशशी भिडला. महिला क्रिकेटच्या या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने....
शफाली वर्माची Asian Games मध्ये ऐतिहासिक शतकी खेळी, कारकिर्दीत पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी!
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी (20 सप्टेंबर) बांगलादेशशी भिडला. महिला क्रिकेटच्या या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या या सामन्यात भारताने शफाली वर्माच्या....
Asian Games: स्मृती मानधनाचा ऐतिहासिक पराक्रम, बांगलादेशविरुद्ध ‘खास’ शतक पूर्ण अन् टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये ‘या’ यादीत पहिल्या स्थानी
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये रविवारी (20 सप्टेंबर) महिला क्रिकेट संघाचे उपांत्य फेरीचे सामने खेळले जात आहे. यामधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम....




















