डब्लिन | भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला आज सर्व प्रकारच्या टी२० सामन्यांत मिळुन ६००० धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे.
शिखर धवनने २१३ सामन्यात ५९८२ धावा केल्या आहेत. आज त्याला हा पराक्रम करण्यासाठी केवळ १८ धावांची गरज आहे.
यापुर्वी भारताकडून सुरेश रैना (७८२३), विराट कोहली (७६२५), रोहित शर्मा (७३१६), गौतम गंभीर (६४०२) आणि एमएस धोनी (६०३२) यांनी हा पराक्रम केला आहे.
सर्व प्रकारच्या टी२०मध्ये मिळुन सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने केवळ ३३५ सामन्यांत ११४५४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–२४६ वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच घडले, तेही भारतीय फलंदाजामुळे
–क्रिकेटर हरमनप्रीत कौरचे नाव इंग्लंड क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार
-पुढील १३ दिवसांत ४ संघाना टी२०मध्ये नंबर १ होण्याची संधी
–Video- कोर्टवरील हस्तमैथुनाचे हावभाव पडले महागात, टेनिसपटूला १३ लाखांचा दंड
-वनडे मालिकेत सपाटून मार खालेल्ली टीम आॅस्ट्रेलिया प्रतिष्ठेसाठी आज मैदानात
-युजवेंद्र चहलने २०१९ विश्वचषकाबद्दल केले मोठे वक्तव्य