मुंबई | आयपीएल २०१९चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २३ मार्च पासून आयपीएलच्या १२व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामात ८ संघ सहभागी होत आहे.
हे वेळापत्रक ५ मे पर्यंतचे असून २३ मार्च ते ५ मे पर्यंत आयपीएल २०१९चे साखळी सामने होणार आहेत. बाद फेरी तसेच त्यापुढील सामन्यांचे वेळापत्रक मात्र अजूनही जाहीर झाले नाही.
जर दिवसात एकच सामना असेल तर तो रात्री ८वाजता तर दिवसात दोन सामने असतील तर पहिला सामना ४ वाजता तर दुसरा सामना ८ वाजता होणार आहे.
असे आहे आयपीएल २०१९च्या साखळी फेरीचे सामने-
23 मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – चेन्नई
24 मार्च – कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – कोलकता
24 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – मुंबई
25 मार्च – राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – जयपूर
26 मार्च- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – दिल्ली
27 मार्च – कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – कोलकता
28 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – बंगळूरु
29 मार्च – सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स – हैद्राबाद
30 मार्च – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स – मोहाली
30 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स – दिल्ली
31 मार्च – सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – हैद्राबाद
31 मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स – चेन्नई
1 एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – मोहाली
2 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – जयपूर
3 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – मुंबई
4 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायधर्स हैद्राबाद – दिल्ली
5 एप्रिल – रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स – बंगळूरु
6 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज ११ पंजाब- चेन्नई
६ एप्रिल- सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स- हैद्राबाद
७ एप्रिल- रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – बंगळूरु
७ एप्रिल- राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – जयपूर
८ एप्रिल- किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – मोहाली
९ एप्रिल- चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स- चेन्नई
१०- एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज ११ पंजाब– मुंबई
११ एप्रिल- राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज– जयपूर
१२ एप्रिल- कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – कोलकता
१३ एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान राॅयल्स– मुंबई
१३ एप्रिल- किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बेंगलोर – मोहाली
१४ एप्रिल- कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – कोलकता
१४ एप्रिल- सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- हैद्राबाद
१५ एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बेंगलोर– मुंबई
१६ एप्रिल- किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान राॅयल्स– मोहाली
१७ एप्रिल- सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज- हैद्राबाद
१८ एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स– दिल्ली
१९ एप्रिल- कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बेंगलोर– कोलकता
२० एप्रिल- राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स– जयपूर
२० एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज ११ पंजाब– दिल्ली
२१ एप्रिल- सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स- हैद्राबाद
२१ एप्रिल- रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – बंगळूरु
२२ एप्रिल- राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स– जयपूर
२३ एप्रिल- चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद- चेन्नई
२४ एप्रिल- रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्ज ११ पंजाब– बंगळूरु
२५ एप्रिल- कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स– कोलकता
२६ एप्रिल- चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स- चेन्नई
२७ एप्रिल- राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद– जयपूर
२८ एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बेंगलोर– दिल्ली
२८ एप्रिल- कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स– कोलकता
२९ एप्रिल- सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध किंग्ज ११ पंजाब- हैद्राबाद
३० एप्रिल- रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स– बंगळूरु
१ मे- चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- चेन्नई
२ मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद– मुंबई
३ मे- किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स– मोहाली
४ मे- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स– दिल्ली
४ मे- रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद– बंगळूरु
५ मे- किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज– मोहाली
५ मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स– मुंबई