fbpx

Tag: in marathi

दिग्गज कडाडला, आयपीएलने चायनीज प्रायोजकांशी नातं तोडलं पाहिजे; देश पहिला मग पैसा

वाचा आयपीएलचं संपुर्ण अर्थशास्त्र: कसा येतो आयपीएलमध्ये पैसा?

२००७ मध्ये पहिला-वहिला टी२० विश्वचषक जिंकत भारतीय संघाने इतिहास रचला. या विजयाने भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडवला. जिथे टी२० क्रिकेटसाठी ...

जगातील सर्वात महान टेनिसपटू दरवर्षी का देतो बॉलबॉयला पिझ्झा पार्टी? काय आहे नक्की रहस्य?

जगातील सर्वात महान टेनिसपटू दरवर्षी का देतो बॉलबॉयला पिझ्झा पार्टी? काय आहे नक्की रहस्य?

स्विझर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. २० ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या फेडररचा जन्म स्विझर्लंडमधील बेसल ...

विश्वचषकातील पराभवानंतर विलियम्सन म्हणाला, सामन्यात कोणीही पराभूत झाले नाही

सचिनमुळे क्रिकेट खेळायला केली होती सुरुवात, पुढे झाला देशाचा कर्णधार

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विलियम्सनचा आज 29 वा वाढदिवस आहे. त्याने आतंरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला 2010 साली भारता विरुद्ध दमदार ...

टी२० विश्वचषक आयसीसीने ढकलला पुढे, आयपीएल आयोजनाचा मार्ग झाला मोकळा

भारतातच होणार २०२१चा टी२० विश्वचषक तर २०२२मध्ये होणार…

२० जुलैला आयसीसीने यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ...

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

युवराज सिंग म्हणतो, गांगुली निवृत्त झाल्यावर मला संधी मिळाली, पण…

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळी केल्या. तसेच अनेकदा गोलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले; विशेषत: ...

क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज

क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज

-ओंकार मानकामे क्रिकेटचे जनक म्हणजे इंग्लंड. एके काळी अर्ध्या पृथ्वीवर त्यांचे राज्य होते. साहजिकच जिकडे त्यांचे राज्य, तिकडे त्यांचे खेळ. ...

भारत- पाकिस्तान मालिका होऊ नये, म्हणून हे लोकं घालतात खोडा

२० युरोंसाठी तो क्रिकेटच्या मैदानात थेट नागडा घुसला, पुढे…

आज काल क्रिकेटच्या मैदानासह अन्य खेळांच्या मैदानावर सामना सुरु असताना प्रेक्षकांकडून अनेक असभ्य कृती आपण पाहतो. गेल्या काही काळात क्रिकेटच्या ...

सुंदरतेचं उदाहरण म्हणजे टीम इंडियाची ‘ही’ महिला क्रिकेटपटू; बॉलिवुड अभिनेत्रीही पडतील फिक्या…

सुंदरतेचं उदाहरण म्हणजे टीम इंडियाची ‘ही’ महिला क्रिकेटपटू; बॉलिवुड अभिनेत्रीही पडतील फिक्या…

भारतीय महिला संघात अशा अनेक महिला क्रिकेटपटू आहेत, ज्या खूप सुंदर आहेत. त्यामध्ये एक अशी महिला क्रिकेटपटू आहे, जी बॉलिवुड ...

मॉर्गनने आज अशी काही धुलाई केली की धोनीच्या खास विक्रमाचाही केला पालापाचोळा

चौथ्या क्रमांकानंतर फलंदाजीला येत २५ ओव्हरच्या आत शतक करणारे जगातील २ अवलिया क्रिकेटर

साऊथँम्पटन। मंगळवारी(४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात आयर्लंडने ७ विकेट्सने ...

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद

-प्रणाली कोद्रे कपिल देव यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षात म्हणजेच १९९४ ला एका उंच सडपातळ बांध्याच्या मध्यमगती वेगवान गोलंदाजाचा भारतीय संघात ...

३ वनडेत ८ चेंडू खेळून १ धाव करत ३ वेळा बाद होण्याचा कारनामा केलाय या खेळाडूने

३ वनडेत ८ चेंडू खेळून १ धाव करत ३ वेळा बाद होण्याचा कारनामा केलाय या खेळाडूने

साऊथँम्पटन। आज(४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात वनडे मालिकेतील शेवटचा सामना रोज बॉल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंड संघ ...

३३ वर्षीय मॉर्गनने वाढवले रुटचे टेन्शन, आता मोठा विक्रमही धोक्यात

३३ वर्षीय मॉर्गनने वाढवले रुटचे टेन्शन, आता मोठा विक्रमही धोक्यात

साऊथँम्पटन। आज(४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना रोज बॉल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी ...

बीसीसीआयने नाही म्हटले नाही, पण विवोनेच घेतली प्रायोजक होण्यापासून माघार

बीसीसीआयने नाही म्हटले नाही, पण विवोनेच घेतली प्रायोजक होण्यापासून माघार

२९ मार्चपासून सुरु होणारा आयपीएलचा १३ वा मोसम कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आला होता. पण आता १९ सप्टेंबरपासून या आयपीएल ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…

क्रिकेटच्या इतिहासात काही क्रिकेटींग कुटुंबे सामान्य होती. वडील आणि मुलगा किंवा भाऊ-भाऊ असे अशा जोड्यांनी क्रिकेट खेळणे ही सामान्य गोष्ट ...

Page 1 of 311 1 2 311

टाॅप बातम्या