fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहित- धोनीमध्ये ‘हा’ खेळाडू बनणार आयपीएल संघाचा थेट मालक

July 9, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0

चेन्नई। कॅप्टन कूल एमएस धोनीने काल (७ जुलै) आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला. त्याने आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्जला आपल्या नेतृत्वात ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी धोनीबद्दल मोठे विधान केले आहे.

स्टार स्पोर्ट्स वनच्या तमिळ शोमध्ये बोलताना विश्वनाथन (Kasi Viswanathan) म्हणाले, “मला असे वाटते की येत्या १० वर्षांमध्ये धोनी सीएसकेचा बॉस होईल.”

आयपीएलच्या (IPL) सुरुवातीपासूनच धोनी सीएसकेशी (Chennai Super Kings) जोडला गेला आहे आणि त्याने सीएसकेचे कर्णधारपद (Captaincy) भूषविले आहे. त्याचबरोबर यादरम्यान सीएसके संघ एकदाही अव्वल ४ संघाच्या खाली राहिला नाही.

आतापासून काही वर्षांत सीएसकेने व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेऊन धोनी क्रीडा प्रशासनात आपले स्थान मिळवतो की नाही हे पहावे लागेल.

धोनी (MS Dhoni) ‘थाला’ (Thala) कसा बनला याबद्दल बोलताना विश्वनाथन म्हणाले, “मला केवळ एक गोष्ट माहीत होती, की तो संघात सर्वात चांगली कामगिरी करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे आम्ही त्याला थाला म्हणतो.”

धोनी एकमेव असा आंतरराष्ट्रीय कर्णधार आहे, ज्याने आयसीसी वनडे विश्वचषक, आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या संघाला जिंकून दिली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी तसेच वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आला होता.

ट्रेंडिंग घडामोडी-

-धोनीने झटक्यात निर्णय घेत म्हणाला, उरलेल्या ओव्हरमध्ये दादा करेल भारतीय संघाचे नेतृत्व

-इंग्लंड वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत हे ५ खेळाडू ठरु शकतात हिरो

-टीम इंडियावर लागलेला ‘घरके शेर’ धब्बा पुसणारा दादा


Previous Post

जाफर म्हणतो; टीम इंडियातील ‘हा’ खेळाडू आहे हिरा, खेळू शकतो अनेक वर्ष कसोटी क्रिकेट

Next Post

पिचवर येताच परत तंबूचा रस्ता धरणारे ५ भारतीय क्रिकेटर, गांगुलीने तर…

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

चर्चांना उधाण! पहिल्या सामन्यानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या बुटांचीच चर्चा, ‘या’ कारणासाठी घातले होते खास बूट

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Photo Courtesy; Twitter/@anavin74
Covid19

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

April 10, 2021
Next Post

पिचवर येताच परत तंबूचा रस्ता धरणारे ५ भारतीय क्रिकेटर, गांगुलीने तर...

घेऊन टाक!!! हे मराठी वाक्य धोनी कधीच विसरला नाही, या क्रिकेटरने शिकवले होते मराठी

क्रिकेट विश्वातील ५ अतिशय सुंदर व हॉट महिला समालोचाक, पहा फोटो

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.