---Advertisement---

सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्सने ‘या’ दिग्गजाला वाहिली श्रद्धांजली

---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील शुक्रवारी (२५ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाच्या खेळाडूंनी, शुक्रवारी प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रह्मण्यम आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांना श्रद्धांजली वाहिली.

सीएसकेने आपल्या ट्विटरवर लिहिले आहे की, “चेन्नई सुपर किंग्जने डीन जोन्स आणि एसपी बालासुब्रह्मण्यम यांच्या स्मृतीत काळी पट्टी बांधली आहे. चेपॉक (चेन्नई) मध्ये जोन्सची उत्कृष्ट कामगिरी होती. बालासुब्रह्मण्यमच्या आयुष्याने बर्‍याच मार्गांनी आपले जीवन बदलले.” जोन्सच्या आठवणीत दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडूही काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते.

एसपी बालसुब्रह्मण्यम यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. शुक्रवारी (25 सप्टेंबर) चेन्नईमध्ये त्यांचे निधन झाले, तर गुरुवारी डीन जोन्स यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते 59 वर्षांचे होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-चाहते करतायत मिस्टर आयपीएल रैनाच्या पुनरागमनाची विंनती, सीएसकेच्या सीईओने दिले ‘हे’ उत्तर 

-कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यात रसेल, वॉर्नरसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी

-कोलकाताविरुद्धच्या सामन्यापुर्वी हैदराबादला मोठा झटका, ‘हा’ स्टार फलंदाज राहणार संघाबाहेर

ट्रेंडिंग लेख –

-क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?

-आयपीएलमध्ये शेवटच्या २ षटकात गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणारे ३ फलंदाज

-असा कर्णधार, ज्याने काही वर्षांपूर्वीच केली होती आपल्या मृत्यूची भविष्यवाणी

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---