fbpx
Tuesday, January 19, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजस्थानच्या स्टार गोलंदाजाने ५ वर्षांपुर्वी स्वत:बद्दलच केलेली भविष्यवाणी आज ठरलीये खरी

September 22, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: www.iplt20.com

Photo Courtesy: www.iplt20.com


आयपीएलच्या तेराव्या हंगामातील चौथा सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकत एमएस धोनीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतू राजस्थानच्या संजू सॅमसन, स्टिवन स्मिथ व जोफ्रा आर्चरने हा निर्णय अयोग्य ठरवत चेन्नईची चांगलीच धुलाई केली.

राजस्थानने निर्धारित २० षटकांत ७ बाद २१६ धावा करताना चेन्नईच्या जवळपास सर्वच फलंदाजांची चांगलीच धुलाई केली. संजू सॅमसनने ३२ चेंडूत ७४, स्टिवन स्मिथने ४७ चेंडूत ६९ तर जोफ्रा आर्चरने ८ चेंडूत २७ धावा केल्या. या सामन्यात राजस्थानकडून १७ षटकारांची बरसात पहायला मिळाली. विशेष म्हणजे या तीन खेळाडूंनी मिळूनच हे १७ षटकार मारले.

जोफ्राचे गमतीशीर ट्विट होतायेत व्हायरल-

जोफ्रा आर्चरने एकेवेळी केलेले गमतीशीर ट्विट मात्र आज चांगलेच व्हायरल होत आहे. जोफ्राने एकवेळी ३० ऍन ओव्हर असा ट्विट केला होता. लुंगी न्गिडीच्या शेवटच्या शेवटच्या षटकात आर्चर व टॉम करनने मिळून ३० धावा केल्या.

30 an over?

— Jofra Archer (@JofraArcher) October 17, 2014

तसेच राजस्थान रॉयल्स संघाला अडचणींचा सामना करावा लागेल असाही ट्विट त्याने २०१५मध्ये केला होता.  असेच काहीतरी आजच्या सामन्यात पहायला मिळाले.

pic.twitter.com/hhQ5tEWYyG

— Madhav Raj (@M_Raj05) September 22, 2020

तसेच ६,६,६,६ असाही ट्विट जोफ्राने २०१५ साली केला होता. आजच्या शेवटच्या षटकात जोफ्राने सलग ४ चेंडूंवर ४ षटकार मारले.

6666

— Jofra Archer (@JofraArcher) January 9, 2015


Previous Post

एकेवेळी पाणीपुरी विकणारा क्रिकेटर झाला आयपीएलमध्ये राजस्थानचा सलामीवीर

Next Post

विश्वास बसणार नाही पण हे खरंय! फलंदाजाने २ चेंडूत केल्या तब्बल २७ धावा

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडियाची ताकद जगासमोर! चौथ्या डावात ३००हून अधिक धावांच्या लक्ष्यांचा ‘इतक्यांदा’ केलायं यशस्वी पाठलाग

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

टिम पेन ऐवजी ‘या’ खेळाडूला कर्णधार करा, इयान हिली यांनी केली मागणी

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय संघाला दिली ‘ही’ गुड न्यूज 

January 19, 2021
Screengrab : Twitter/@cricketcomau
क्रिकेट

व्हिडिओ : कर्णधार रहाणेचा आक्रमक अंदाज, नॅथन लाॅयनला ठोकला खणखणीत षटकार

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

आख्खं मार्केट आता आपलंय.! ऐतिहासिक विजयानंतर भारतासाठी आनंदाची बातमी; टेस्ट क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

‘LHS ( not = ) RHS !’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर आर अश्विनची ट्विट करत ‘या’ दिग्गजांना चपराक

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

विश्वास बसणार नाही पण हे खरंय! फलंदाजाने २ चेंडूत केल्या तब्बल २७ धावा

Photo Courtesy: www.iplt20.com

धोनी, रोहित, विराट सारख्या दिग्गजांनाही न जमलेला विक्रम 'या' पठ्ठ्याने केलाय नावावर

Photo Courtesy: www.iplt20.com

चक्क एका गोलंदाजाने आणले दूसऱ्या गोलंदाजाच्या डोळ्यात पाणी, पहा नक्की काय झालं

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.