टॅग: शारजाह

Virender-Sehwag-Debut

‘त्या’ एका फोनमुळे हुकलं होतं सेहवागचं पदार्पण, नाहीतर शारजाहमध्ये आलं असतं वादळ

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध होता. तो जगातील भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने ...

Photo Courtesy: Twitter/ICC

अन् ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्नने बड्डे बॉय सचिनचा घेतला ऑटोग्राफ

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक ठोकणारा भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज (24 एप्रिल) 50 वा वाढदिवस आहे. 24 वर्षांपूर्वी सचिनने ...

Rahmanullah-Gurbaz

एकच मारला पण कच्चून मारला! फलंदाजाने स्टेडिअमबाहेर चेंडू मारत नसीमला दाखवल्या चांदण्या, व्हिडिओ व्हायरल

शारजाह येथे सोमवारी (दि. 27 मार्च) अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांची टी20 मालिका संपली. ही मालिका अफगाणिस्तानने 2-1ने नावावर ...

Sachin Tendulkar

सचिन नावाचे वादळ धडकले इंग्लंडला, 24 वर्षानंतर तेंडूलकरच्या ‘त्या’ शॉटने चाहत्यांना झाली शारजाहची आठवण

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने आंतरराष्ट्रीय स्तरातून निवृत्ती घेऊन 9 वर्ष झाली आहेत. असे असले तरी फलंदाजी करताना आजही ...

ipl-fans

यूएईतील ‘या’ स्टेडियममध्ये १६ वर्षांखालील प्रेक्षकांना नाही प्रवेश, जाणून घ्या इतर स्टेडियमचे नियम

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून (१९ सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात ...

महिला आयपीएल: ट्रेलब्लेझर-सुपरनोव्हास येणार आमने-सामने; कोण मिळवणार फायनलचं तिकीट?

महिला टी 20 चॅलेंज, म्हणजेच महिला आयपीएलच्या तिसर्‍या हंगामातील तिसरा सामना शनिवारी (7 नोव्हेंबर) खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 7.30 ...

हीच ती वेळ…! कोलकाता विरुद्ध वादळी खेळी केल्यावर श्रेयस अय्यरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शारजाह| आयपीएलमध्ये शनिवारी (3 ऑक्टोबर) झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 18 धावांनी पराभव केला. दिल्लीचा कर्णधार श्रेयस ...

फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या ‘या’ मैदानावर रंगणार दिल्ली विरुद्ध कोलकाताची लढत

आयपीएलमध्ये आज (शनिवार, 3 ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. या उभय संघातील हा सामना ...

“आमचे काही खेळाडू दुबईच्या मैदानाला शारजाहचे मैदान समजून खेळले”, पाहा कोण म्हणतंय

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 चे पहिले दोन सामने जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा सामना बुधवारी दुबईत कोलकाता नाईट रायडर्सशी ...

यूएईतील ‘या’ मैदानावर गोलंदाजी? नको रे बाबा

भारतातील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन संयुक्त अरब अमिराती म्हणजे युएईमध्ये केले आहे. त्यामुळे आयपीएलचे सर्व ...

विश्वास बसणार नाही पण हे खरंय! फलंदाजाने २ चेंडूत केल्या तब्बल २७ धावा

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील चौथा सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकत एमएस धोनीने ...

राजस्थानच्या स्टार गोलंदाजाने ५ वर्षांपुर्वी स्वत:बद्दलच केलेली भविष्यवाणी आज ठरलीये खरी

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील चौथा सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकत एमएस धोनीने ...

एकेवेळी पाणीपुरी विकणारा क्रिकेटर झाला आयपीएलमध्ये राजस्थानचा सलामीवीर

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील ४ था सामना आज (२२ सप्टेंबर) यूएईतील शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघात ...

दिल्ली कॅपिटल्सचे शिलेदार जिममध्ये घेतायेत मेहनत; फोटो केले शेअर…

सर्व फ्रँचायझी संघ आयपीएल 2020 ची तयारी करत आहेत. कधीकधी खेळाडू मैदानात सरावात घाम गाळतात, तर कधी व्यायाम करतात. त्याच ...

मुंबई इंडियन्सने ज्या गोलंदाजाला ८ कोटीत घेतले तो म्हणतो, ‘युएईतील खेळपट्टी आहे माझ्या गोलंदाजीला अनुकूल’

आबु धाबी। मुंबई इंडियन्समधील ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलने एक विधान केले आहे. त्याच्या मते, युएईची खेळपट्टी त्याच्या गोलंदाजीला ...

Page 1 of 2 1 2

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.