बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी (4 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघ आमने सामने आले आहेत. शनिवारच्या डबल हेडरमधील हा पहिला सामना असेल. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
🚨 Pakistan won the toss and choose to bowl first.
Usama Mir OUT
Hasan Ali IN#PAKvsNZpic.twitter.com/cSobdcQVFk— Haroon 🏏🌠 (@HaroonM33120350) November 4, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, केन विलियम्सन (कर्णधार), रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स निशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, ईश सोढी, ट्रेंट बोल्ट.
पाकिस्तान – अब्दुल्लाह शफीक, फखर जमान, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सौद शकील, हसन अली, मोहम्मद वसीम, उसामा मीर, शाहीन आफ्रीदी, हॅरिस रौफ.
(2023 ODI World Cup Pakistan Won Toss And Elected To Field Kane Williamson Back For Newzealand)