वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत मंगळवारी (10 ऑक्टोबर) दोन सामने खेळले जातील. दिवसातील दुसरा सामना आशिया खंडातील दोन मजबूत संघ असलेल्या श्रीलंका व पाकिस्तान यांच्या दरम्यान होईल. हैदराबाद येथील उप्पल स्टेडियम येथे हा सामना खेळला जाईल. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. तर, श्रीलंका पहिल्या पराभवातून धडा घेत आपल्या गुणांचे खाते उघडण्यासाठी प्रयत्न करेल.
श्रीलंका संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
दसून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुशल परेरा, पथुम निसांका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, महीश थीक्षणा, दुनिथ वेललागे, मथीशा पथिराना, कसून रजिथा.
पाकिस्तान संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ
(2023 ODI World Cup Srilanka V Pakistan Match Preview)
महत्वाच्या बातम्या –
फिट & फाईन बोल्ट! सीमारेषेजवळ टिपला अविश्वसनीय झेल, तुम्हीही पाहा व्हिडिओ
रचिन रविंद्रच्या बॅटला फुटले पंख, आयसीसीनेही घेतली दखल, व्हिडिओ व्हायरल