मुंबई | फेब्रुवारी महिन्यात भारतीयांना देशातच दोन मोठ्या क्रिकेट मालिकांच्या मेजवानीचा आनंद घेता येणार आहे. २४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येत आहे.
भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघ २ टी२० आणि ५ वनडे सामने खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तान २१ फेब्रुवारी ते १९ मार्चपर्यंत भारतातच आयर्लंडसंघाविरुद्ध ३ टी२० सामने, ५ वनडे आणि एक कसोटी सामना खेळणार आहे.
यात २४ फेब्रुवारी रोजी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना विझाग येथे होणार आहे. तर याच दिवशी अफगाणिस्तान आयर्लंडविरुद्ध टी२० मालिकेतील तिसरा सामना उत्तराखंडमधील डेहराडून येथे खेळणार आहे.
शिवाय वनडे मालिकेतील २, ५, ८ आणि १० मार्च रोजी एकाच दिवशी या दोन मालिकांतील वनडे सामने सुरु असणार आहे.
अशी आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत टी२० मालिका
२४ फेब्रुवारी – पहिला टी२० सामना – विशाखापट्टणम
२७ फेब्रुवारी – दुसरा टी२० सामना – बंगळूरू
अशी आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत एकदिवसीय मालिका
२ मार्च – पहिला वन-डे सामना – हैदराबाद
५ मार्च – दुसरा वन-डे सामना – नागपूर
८ मार्च – तिसरा वन-डे सामना – रांची
१० मार्च – चौथा वन-डे सामना – मोहाली
१३ मार्च – पाचवा वन-डे सामना – दिल्ली
अशी आहे अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड टी२० मालिका
२१ फेब्रुवारी – पहिला टी२० सामना – डेहराडून
२३ फेब्रुवारी – दुसरा टी२० सामना – डेहराडून
२४ फेब्रुवारी – दुसरा टी२० सामना – डेहराडून
अशी आहे अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड एकदिवसीय मालिका
२८ फेब्रुवारी – पहिला वन-डे सामना – डेहराडून
२ मार्च – दुसरा वन-डे सामना – डेहराडून
५ मार्च – तिसरा वन-डे सामना – डेहराडून
८ मार्च – चौथा वन-डे सामना – डेहराडून
१० मार्च – पाचवा वन-डे सामना – डेहराडून
अशी आहे अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड कसोटी मालिका
१५ ते १९ मार्च – एकमेव कसोटी सामना – डेहराडून
महत्त्वाची बातमी-
–या कारणामुळे टीम रोहितच उद्याचा सामना जिंकत मालिका घालणार खिशात
–या ५ विक्रमांमुळे रोहित शर्माच आहे टी२०मध्ये विराटपेक्षा मोठा खेळाडू
–तब्बल २०० सामने कमी खेळूनही रोहित धोनीला सरस
–जी वेळ रोहित शर्माच्या टीम इंडियावर आली ती कधीही विराटच्या संघावर आली नव्हती
–ना धोनी, ना विराट; रोहित शर्मा कर्णधार म्हणून सर्वांना सरस