---Advertisement---

अश्विनच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी दिली प्रतिक्रिया! म्हणाले…

On: बुधवार, डिसेंबर 18, 2024 5:46 PM
Rohit Sharma Ravichandran Ashwin, Jasprit Bumrah
---Advertisement---

भारताचा दिग्गज फिरकीपटू ‘रविचंद्रन अश्विन’ने (Ravichandran Ashwin) आज (18 डिसेंबर) रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अश्विनने अचानक निवृत्ती जाहीर केली. आता अश्विनच्या निवृत्तीवर अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पासून ‘रोहित शर्मा’पर्यंत (Rohit Sharma) अनेक दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्विनच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात गाबा येथे खेळल्या गेलेल्या ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’च्या (Border Gavaskar Trophy) तिसऱ्या कसोटीनंतर अश्विनने निवृत्ती घेतली. मात्र, या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन भारतीय संघाचा भाग नव्हता.

दिग्गज क्रिकेटपटू ‘सचिन तेंडुलकर’ने (Sachin Tendulkar) सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्विनच्या खेळाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले. याशिवाय भारताचा माजी फलंदाज ‘वीरेंद्र सेहवाग’नेही (Virender Sehwag) अश्विनला त्याच्या चमकदार कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय अनेक दिग्गजांनी अश्विनला त्याच्या चमकदार कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

3 खेळाडू जे भारतीय कसोटी संघात आर अश्विनची जागा घेऊ शकतात
अश्विनच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने शेअर केला एक खास व्हिडिओ! अश्विन म्हणाला, “आयुष्य ही खरोखरच…”
‘त्याच्या निर्णयावर खूप…’, आर अश्विनच्या निवृत्तीवर रोहित शर्माची प्रतिक्रिया 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---