---Advertisement---

या ५ खेळाडूंनी कसोटीत भारताकडून केल्या आहेत २५०पेक्षा जास्त धावा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 11, 2019 4:43 PM
---Advertisement---

पुणे | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने नाबाद २५४ धावांची शानदार खेळी केली. यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ५ बाद ६०१ धावांचा डोंगर उभा केला.

याबरोबर भारताकडून कसोटी डावात २५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत विराटचा समावेश झाला आहे.

भारताकडून विरेंद्र सेहवागने ४ वेळा असा कारनामा केला आहे. तर करुन नायर, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविडने प्रत्येकी एकदा असा कारनामा केला आहे.

भारताकडून कसोटी डावात २५० किंवा अधिक धावा करणारे फलंदाज-

विरेंद्र सेहवाग- ३१९, ३०९, २९३, २५४

करुन नायर- ३०३

व्हीव्हीएस लक्ष्मण- २८१

राहुल द्रविड- २७०

विराट कोहली- २५३

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment