India Vs South Africa
टी20 वर्ल्डकप जिंकताच भारतीय खेळाडूंवर पैशांचा वर्षाव, बीसीसीआयची मोठी घोषणा
टीम इंडियाने 2025 च्या अंडर-19 महिला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. ...
स्वप्नपूर्ती.! भारतीय महिला संघाने जिंकला अंडर-19 टी20 वर्ल्डकप, फायनलमध्ये आफ्रिकेला लोळवले
निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने यंदाचा आयसीसी अंडर-19 टी20 विश्वचषक जिंकला आहे. विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना भारताने सहज विजय मिळवला आहे. स्पर्धेत ...
U-19 Women’s WC; या वर्षीचा पहिला विश्वचषक आज येणार? जेतेपदसाठी भारत – दक्षिण आफ्रिका समोरासमोर
U-19 Women’s World Cup final: आयसीसी महिला अंडर 19 टी20 विश्वचषक 2025 मधील विजेतेपदाच्या सामन्याची वेळ जवळ आली आहे. आज रविवारी (2 फेब्रुवारी) या ...
“याबद्दल कॅप्टन सूर्याचे आभार… “, मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर तिलक वर्मा काय म्हणाला…
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची चार सामन्यांची टी20 मालिका 3-1 अशी जिंकली. ज्यामध्ये भारताचा युवा फलंदाज तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर संस्मरणीय कामगिरी केली. चौथ्या टी20 ...
तिलक वर्माने मोडला विराट कोहलीचा महान विक्रम, 2 शतके झळकावून माजवली खळबळ
भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाची प्रत्येक चाल अगदी योग्यच होती. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार ...
IND VS SA; संजू-तिलक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक दोन नव्हे तर चक्क इतके विक्रम मोडले
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका खेळवली गेली. टीम इंडियाने ही मालिका 3-1 ने जिंकली. या संपूर्ण मालिकेत भारतीय संघ विश्वविजेत्या ...
IND vs SA: संजू सॅमसन नाही तर या खेळाडूने केल्या सर्वाधिक धावा, जाणून घ्या कोणी सर्वाधिक विकेट घेतल्या?
टीम इंडियाने चौथ्या आणि शेवटच्या टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव करत मालिका 3-1 ने जिंकली. या मालिकेदरम्यान सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक ...
टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये केला मोठा चमत्कार, पहिल्यांदाच घडले हे ऐतिहासिक विक्रम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अप्रतिम कामगिरी केली. या दोघांनी फलंदाजीचा उत्कृष्ट नमुना सादर केला. या दोघांसमोर ...
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेचा दारुण पराभव, मालिका 3-1 ने खिश्यात
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना 135 धावांनी जिंकून मालिका 3-1 ने जिंकली. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळल्या ...
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीत ‘या’ 3 खेळाडूंचा चिंताग्रस्त फाॅर्म वाढवणार भारतीय संघाचं टेन्शन!
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील आगामी 5 सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेला काही दिवस उरले आहेत. मात्र, त्याआधी भारतीय ...
IND vs SA: चाैथ्या टी20 मध्ये जोहान्सबर्गची खेळपट्टी घातक? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा!
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा आणि शेवटचा टी20 सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर आमने सामने येतील. भारतीय वेळेनुसार हा ...
IND VS SA; चौथ्या टी20 सामन्यात टीम इंडिया बदल करणार? या खेळाडूबाबत प्रश्नचिन्ह
भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत चार सामन्यांच्या टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आज (15 नोव्हेंबर) जोहान्सबर्ग ...
“देशासाठी शतक झळकावण्याचं माझं स्वप्न… “,सामना संपल्यानंतर तिलक वर्मा भावूक, या व्यक्तीला दिले श्रेय
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने जोरदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेतील सुपरस्पोर्ट पार्क क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव ...
IND VS SA; वरुण चक्रवर्तीने मोडला आर आश्विनचा मोठा रेकाॅर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती महाग ठरला. त्याने चार षटकात 54 धावा दिल्या, पण त्याने दोन विकेटही घेतल्या. चक्रवर्तीने ...
अक्षर पटेल बनला ‘सुपरमॅन’, हवेत उडी मारून घेतला अप्रतिम झेल; पाहा VIDEO
अक्षर पटेल आतापर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. मात्र भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात अक्षर ...