India Vs South Africa

टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये केला मोठा चमत्कार, पहिल्यांदाच घडले हे ऐतिहासिक विक्रम

—
नोव्हेंबर 16, 2024

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अप्रतिम कामगिरी केली. या दोघांनी फलंदाजीचा उत्कृष्ट नमुना सादर केला. या दोघांसमोर आफ्रिकन....

टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेचा दारुण पराभव, मालिका 3-1 ने खिश्यात

—
नोव्हेंबर 16, 2024

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना 135 धावांनी जिंकून मालिका 3-1 ने जिंकली. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या....

बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीत ‘या’ 3 खेळाडूंचा चिंताग्रस्त फाॅर्म वाढवणार भारतीय संघाचं टेन्शन!

—
नोव्हेंबर 15, 2024

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील आगामी 5 सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेला काही दिवस उरले आहेत. मात्र, त्याआधी भारतीय फलंदाजीबाबत....

The Wanderers Stadium, Johannesburg

IND vs SA: चाैथ्या टी20 मध्ये जोहान्सबर्गची खेळपट्टी घातक? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा!

—
नोव्हेंबर 15, 2024

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा आणि शेवटचा टी20 सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर आमने सामने येतील. भारतीय वेळेनुसार हा सामना....

IND VS SA; चौथ्या टी20 सामन्यात टीम इंडिया बदल करणार? या खेळाडूबाबत प्रश्नचिन्ह

—
नोव्हेंबर 15, 2024

भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत चार सामन्यांच्या टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आज (15 नोव्हेंबर) जोहान्सबर्ग येथे....

“देशासाठी शतक झळकावण्याचं माझं स्वप्न… “,सामना संपल्यानंतर तिलक वर्मा भावूक, या व्यक्तीला दिले श्रेय

—
नोव्हेंबर 14, 2024

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने जोरदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेतील सुपरस्पोर्ट पार्क क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला.....

IND VS SA; वरुण चक्रवर्तीने मोडला आर आश्विनचा मोठा रेकाॅर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच

—
नोव्हेंबर 14, 2024

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती महाग ठरला. त्याने चार षटकात 54 धावा दिल्या, पण त्याने दोन विकेटही घेतल्या. चक्रवर्तीने सलामीवीर....

अक्षर पटेल बनला ‘सुपरमॅन’, हवेत उडी मारून घेतला अप्रतिम झेल; पाहा VIDEO

—
नोव्हेंबर 14, 2024

अक्षर पटेल आतापर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. मात्र भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात अक्षर पटेलने....

रमणदीप सिंगचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झंझावाती पदार्पण, डेब्यूमध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय

—
नोव्हेंबर 14, 2024

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात रमणदीप सिंगने टीम इंडियासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही होते. या....

तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याची प्लॅनिंग कोणाची? सामन्यानंतर मोठा खुलासा

—
नोव्हेंबर 14, 2024

सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा टी20 सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने तिलक वर्माबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर....

IND VS SA; भारतीय संघाने रचला इतिहास; टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ

—
नोव्हेंबर 14, 2024

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. तिलक वर्माने उत्कृष्ट शतक झळकावले तर अभिषेक शर्माने अर्धशतक झळकावले. या दोघांशिवाय इतर फलंदाजांना चांगली....

Arshdeep-Singh

अर्शदीपने बुमराह-भुवीचे रेकॉर्ड तोडले, असा चमत्कार करणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज

—
नोव्हेंबर 14, 2024

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी20 सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात भारताचे पहिले फलंदाज तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी शानदार फलंदाजी करत 219....

IND vs SA; रोमांचक सामन्यात भारताचा 11 धावांनी विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी

—
नोव्हेंबर 14, 2024

भारतीय क्रिकेट संघाने सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला. पहिल्या डावात खेळताना भारताने निर्धारित 20 षटकांत 6....

IND vs SA; ‘आधी हीरो नंतर झीरो’ बाद झाल्यानंतर संजूच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा रेकाॅर्ड

—
नोव्हेंबर 13, 2024

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा टी20 सामना सेंच्युरियन मैदानावर खेळला जात आहे. भारताचा स्टार फलंदाज संजू....

IND vs SA; 27 वर्षीय भारतीय खेळाडूने केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण…!

—
नोव्हेंबर 13, 2024

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 4 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील तिसरा टी20 सामना सेंचुरियन मैदानावर रंगला आहे. भारत....

Previous Next