श्री मावळी मंडळ ठाणे आयोजित ३१ वी जिल्हा स्तरीय व अंतर्गत शरीर सौष्ठव “श्री मावळी मंडळ श्री” स्पर्धा रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०१९ रोजी संस्थेच्या क्रीडांगणात झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. कृष्णा सं. डोंगरे यांनी केले. अंतर्गत “श्री मावळी मंडळ श्री” किताब श्री. राजा अभिमान जाधव यांने पटकविला.तर, जिल्हास्तरीय “श्री मावळी मंडळ श्री” किताब अपोलो जिम कळव्याच्या श्री. अक्षय श्रावण कारभारी याने पटकविला.
या स्पर्धेमध्ये अंतर्गत व जिल्हास्तरीय मिळून एकूण १५ व ३७ अशा ५२ स्पर्धकांनी भाग घेतला होता. अंतर्गत व जिल्हास्तरीय किताब विजेत्यांना बक्षिस देण्यासाठी प्रमुख पाहुणे मा. श्री. डॉ. सुनिल वसंत मोरे (सहाय्यक आयुक्त अतिक्रमण नियंत्रण, ठाणे महानगर पालिका ठाणे) हे उपस्थित होते. त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष श्री. कृष्णा डोंगरे, उपाध्यक्ष श्री. सुधाकर मोरे, खजिनदार श्री. केशव मुकणे, चिटणीस श्री. सुनील करंजकर, उपचिटणीस श्री.मिलिंद यादव, सहचिटणीस श्री.रमण गोरे,विश्वस्त श्री. सुरेश म्हात्रे, विश्वस्त श्री. जुगलकिशोर मुंदरा, विश्वस्त श्री.प्रभाकर सुर्वे, विश्वस्त श्री. जोसेफ फर्नांडीस व विश्वस्त श्री. रवींद्र आंग्रे हे उपस्थित होते.
ह्या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :
१. सांघिक विजेतेपद – अपोलो जिम कळवा – ४४ गुण
२. सांघिक उपविजेतेपद – युनिव्हर्सल फीजीक सेन्टर भिवंडी – २० गुण
३. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक विजेता – श्री. शायन शौकत कासकर (युनिव्हर्सल फीजीक सेन्टर भिवंडी)
४. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता १ ला – श्री. वैभव संतोष शिंदे (वीर संभाजी व्यायाम शाळा भिवंडी)
५. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता २ रा – श्री. विवेक शिवानंद सिंग(ॲब्स् स्टुडिओ जिम ठाणे)
६. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता ३ रा – श्री. तपन जिना (डॅड जिम ठाणे)
गट विभागाचे निकाल पुढीलप्रमाणे :
जिल्हास्तरीय निकाल :
गट पहिला (उंची : १६२ सेमी. खालील ):
क्रमांक १ – पुरषोत्तम बुरोडकर (अपोलो जिम कळवा)
क्रमांक २ – यशवंत जाधव (अपोलो जिम कळवा)
क्रमांक ३ – सिजू कुरियाकोस (सुजय जिम ठाणे)
क्रमांक ४ – वैभव शिंदे (वीर संभाजी व्यायाम शाळा भिवंडी)
क्रमांक ५ – तौसिफ़ हक (अपोलो जिम कळवा)
क्रमांक ६ – राज सिंग (लॉरेन्स हेल्थ क्लब ठाणे)
क्रमांक ७ – कौस्तुभ राऊळ (स्फुर्ती व्यायाम शाळा ठाणे)
गट दुसरा (उंची : १६२ सेमी.-१६७ सेमी.):
क्रमांक १ – स्वप्नील वाघमारे (अपोलो जिम कळवा)
क्रमांक २ – शायन कासकर (युनिव्हर्सल फीजीक सेन्टर भिवंडी)
क्रमांक ३ – इजहार अन्सारी (युनिव्हर्सल फीजीक सेन्टर भिवंडी)
क्रमांक ४ – राहुल सिंग (श्री मावळी मंडळ ठाणे)
क्रमांक ५ – जय गुप्ता (युनिव्हर्सल फीजीक सेन्टर भिवंडी)
क्रमांक ६ – राजा जाधव (श्री मावळी मंडळ ठाणे)
क्रमांक ७ – नितीन जाटव (सूयज जिम ठाणे)
गट तिसरा (उंची : १६७ सेमी.-१७२ सेमी.):
क्रमांक १ – अक्षय कारभारी (अपोलो जिम कळवा)
क्रमांक २ – योगेश दिवटणकर (ग्राव्हिटी फिटनेस वर्ल्ड कल्याण)
क्रमांक ३ – अझहर शेख (अपोलो जिम कळवा)
क्रमांक ४ – जगन्नाथ जाधव (कै बळीराम मोकाशी व्यायाम शाळा)
क्रमांक ५ – अनिकेत कदम (ॲब्स् स्टुडिओ जिम ठाणे)
क्रमांक ६ – रोहन पाटील (मसल प्राईम कल्याण)
क्रमांक ७ – मयुरेश म्हात्रे (अपोलो जिम कळवा)
गट चौथा (उंची : १७२ सेमी. वरील):
क्रमांक १ – नितेश शेट्टी (ॲब्स् स्टुडिओ जिम ठाणे)
क्रमांक २ – भूषण पाटील (युनिव्हर्सल फीजीक सेन्टर भिवंडी)
क्रमांक ३ – राजु मढवी (अपोलो जिम कळवा)
क्रमांक ४ – विवेक सिंग (ॲब्स् स्टुडिओ जिम ठाणे)
क्रमांक ५ – जीवन सकपाळ (अपोलो जिम कळवा)
क्रमांक ६ – कुवर सिंग (सुजय जिम ठाणे)
क्रमांक ७ – श्रेयश खाडे (श्री मावळी मंडळ ठाणे)
अंतर्गत स्पर्धा :
गट पहिला (उंची : १६२ सेमी. खालील ) :
क्रमांक १ – शुभम जामसुतकर
क्रमांक २ – प्रथमेश चव्हाण
क्रमांक ३ – रजत उतेकर
क्रमांक ४ – प्रदीप पाटील
गट दुसरा (उंची : १६२ सेमी.-१६७ सेमी.):
क्रमांक १ – राजा जाधव
क्रमांक २ – पवन मोरे
क्रमांक ३ – अनिकेत कांबळे
गट तिसरा (उंची : १६७ सेमी.-१७२ सेमी.):
क्रमांक १ – परेश जागडे
क्रमांक २ – अभिनव काळे
क्रमांक ३ – गौरव भोमकर
गट चौथा (उंची : १७२ सेमी. वरील):
क्रमांक १ – श्रेयश खाडे
क्रमांक २ – अभिजीत आगाशे
क्रमांक ३ – अजिंक्य काकळीज
क्रमांक ४ – सतीश महाडीक






