---Advertisement---

RCB vs PBKS: हे 5 खेळाडू RCB ला ट्रॉफी मिळवून देऊ शकतात, यादी पाहा!

On: मंगळवार, जून 3, 2025 6:56 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) चा अंतिम सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Punjab kings vs Royal Challengers bangaluru) संघात 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ त्यांच्या पहिल्या ट्रॉफीच्या प्रतीक्षेत आहेत. तत्पूर्वी पंजाब समोर आरसीबीच्या पाच खेळाडूंचं मोठं आव्हान असणार आहे, हे पाच खेळाडू पंजाब वर चांगलेच भारी पडू शकतात.

या खेळाडूंच्या यादीमध्ये पहिलं नाव विराट कोहलीचं (Virat Kohli) आहे, ज्याने आतापर्यंत 14 सामन्यात 614 धावा केल्या आहेत. तसेच त्याने शानदार फॉर्ममध्ये फलंदाजी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये 387 धावा केल्या आहेत. कर्णधार रजत पाटीदारने सुद्धा 14 सामन्यांमध्ये 286 धावा केल्या आहेत.

गोलंदाजांच्या यादीत जोश हेजलवूड (Josh Hazlewood) आणि भुवनेश्वर कुमार (bhuvneshvar kumaar) आहेत, जे चांगली गोलंदाजी करत आहेत. हेजलवूडने 11 सामन्यात 21 विकेट्स घेतलेल्या आहेत. तसेच भुवनेश्वर कुमारने सुद्धा 13 सामन्यात 15 विकेट्स घेतलेल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---