वय हा केवळ आकडाच आहे, हे भारताच्या ९४ वर्षांच्या भगवानी देवी यांनी दाखवून दिले आहे. ‘स्प्रिंटर दादी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवानी देवी यांनी फिनलँडमधील टेम्पेरमध्ये वर्ल्ड मास्टर्स ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये वरिष्ठ नागरिकांच्या विभागात १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. त्यांनी २४.७४ सेंकदांची वेळ नोंदवत ही सुवर्ण कामगिरी केली.
India's 94-year-old #BhagwaniDevi Ji has yet again proved that age is no bar!
She won a GOLD medal at the #WorldMastersAthleticsChampionships in Tampere in the 100m sprint event with a timing of 24.74 seconds.🥇She also bagged a BRONZE in Shot put.
Truly commendable effort!👏 pic.twitter.com/Qa1tI4a8zS
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) July 11, 2022
इतकंच नाही तर त्यांनी दोन कांस्य पदकेही जिंकली आहेत. त्यांनी गोळाफेकमध्ये कांस्यपदक मिळवलं असून त्यांचे मेडलबरोबरील भारताच्या जर्सीतील फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. त्यांचे भारतभरातून कौतुकही होत आहे.
https://twitter.com/Akil_Singh12/status/1546346209950191617
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
(ही बातमी ८० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)