क्रिकेट

दिग्वेश राठी खेळणार नव्या संघाकडून, लिलावात मिळाली IPLपेक्षा जास्त मोठी रक्कम!

लखनऊ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश राठीसाठी आयपीएल 2026 हंगाम खूप छान गेला. त्याच्या गोलंदाजीसोबतच, दिग्वेश त्याच्या सेलिब्रेशनसाठीही चर्चेत होता. मैदानावर ...