क्रिकेट

यशस्वी अडकला इंग्लंडच्या या मोठ्या जाळ्यात! गंभीरच्या कोचिंग स्टाफपुढे मोठं आव्हान!

लीड्समध्ये यजमान इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेपासून यशस्वी जयस्वालने खूप उत्कृष्ट कामगिरी केली आहे. लीड्समध्ये पहिल्या डावात शतक झळकावले (101) परंतु ...