विराट कोहली बुधवारी (26 मार्च) आयपीएलमध्ये सलग तिसऱ्या सामन्यात आरसीबीचे नेतृत्व करत आहे. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याला कर्णधारपदाची संधी मिळाली. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात विराटने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
🚨 Team Updates 🚨
A look at the Playing XIs of the two sides 💪🏻
Follow the match ▶️ https://t.co/o8MipjFd3t#TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/2mrVfkT6BM
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली (कर्णधार), शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, विजयकुमार विशक, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
कोलकाता नाईट रायडर्स – एन जगदीसन (यष्टीरक्षक), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड विसे, वैभव अरोरा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
(RCB vs KKR Toss Update)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या पहिल्या 35 सामन्यात हे सहा धुरंधर चमकले, यादीत फक्त दोन भारतीय
आयपीएलच्या पहिल्या 35 सामन्यात हे सहा धुरंधर चमकले, यादीत फक्त दोन भारतीय