क्रिकेट

शुभमन गिल करू शकला नाही ते या खेळाडूने करून दाखवलं, कर्णधार म्हणून पदार्पणात रचला नवा इतिहास!

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी शुभमन गिलची नवीन कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याने इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटीत कर्णधारपदाची सुरुवात केली. ...