क्रिकेट

IND vs ENG: 58 वर्षांची प्रतीक्षा संपली, शुबमन गिलच्या नेतृत्वात एजबेस्टनवर भारताचा ऐतिहासिक विजय!

भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 336 धावांनी पराभव केला आहे. या विजयामुळे 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे. ...