क्रिकेट

सूर्यकुमारचा तो कॅच नियमबाह्य होता? मग भारताने गमावला असता का टी20 विश्वचषक! जाणून घ्या आयसीसीचा नवा नियम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अलिकडेच अनेक नियम बदलले आहेत. स्टॉप क्लॉकपासून ते लाळ आणि डीआरएसच्या वापरापर्यंत नियम देखील बदलले आहेत. ...