क्रिकेट

मिचेल स्टार्कने शाकिब अल हसनचा जागतिक विक्रम मोडला, ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज

बार्बाडोस कसोटीतील पहिल्या डावात 3 विकेट्स घेऊन मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) एक मोठी कामगिरी त्याच्या नावावर केलेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ...