Search Result for 'रोहित शर्मा'

Photo Courtesy: Twitter/Screengrabs

“माझं काय आहे, हे तर माझं शेवटचं आहे”, रोहित शर्माचा केकेआरच्या प्रशिक्षकासोबत संभाषणाचा व्हिडिओ लीक

आयपीएल 2024 च्या आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी जेव्हा दोन्ही संघ स्टेडियममध्ये ...

Photo Courtesy: Twitter/cricbuzz

कोलकाताविरुद्ध ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून का खेळला रोहित शर्मा? कारण आलं समोर

रोहित शर्मा शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून मैदानात उतरला होता. तो या सामन्यात ११ धावा ...

Photo Courtesy: Social Media

विश्वचषकाच्या संघातून वगळल्यानंतर रोहित शर्मानं घेतली रिंकू सिंहची भेट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

स्फोटक फलंदाज रिंकू सिंहचं नाव टी20 विश्वचषकाच्या अंतिम 15 खेळाडूंमध्ये नाही, यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या दरम्यान एक ...

Photo Courtesy: Twitter/IPL/ICC/BCCI

रोहित शर्मा- एक धडाकेबाज ओपनर, एक उत्कृष्ट कर्णधार  

वयाच्या 20व्या वर्षी रोहित शर्मा याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली. विश्लेषकांनी फार लवकर रोहितच्या फलंदाजीतील वैशिष्ट्य ओळखले आणि त्याची ...

Rohit-Sharma

वाढदिवस विशेष: रोहित शर्माचे ‘हे’ 5 विक्रम कोणत्याही खेळाडूला मोडणे केवळ अशक्य

मंगळवारी (दि. 30 एप्रिल) 'हिटमॅन' अशी ओळख मिळवलेला भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्माचा 37वा वाढदिवस आहे. साल 2007 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ...

Photo Courtesy; Twitter/Rohit Sharma

‘त्यांचा’ स्वत:चा मुलगा भारताकडून खेळू शकला नाही, मात्र रोहित शर्माला त्यांनी मुलासारखे घडवले । HBD Rohit Sharma

२००७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला रोहित शर्माने १७ वर्षांच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत अनेक मोठे पराक्रम केले आहेत. पण रोहितला घडवण्याचे ...

Rohit-Sharma

रोहित शर्माचा 37वा वाढदिवस, जाणून घ्या टीम इंडियाच्या कर्णधाराची एकूण संपत्ती किती? वर्षाला किती रुपये कमावतो ‘हिटमॅन’?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा 30 एप्रिलला त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करणार आहे. तुम्हाला माहित आहे का की, ...

Rohit Sharma

‘हिटमॅन’ अशी ओळख मिळवलेल्या रोहित शर्माबद्दल फारशा माहित नसलेल्या 10 गोष्टी, एका क्लिकवर घ्या जाणून

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा रविवारी (दि. 30 एप्रिल) त्याचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. 2007 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मधल्या ...

file photo

मैदानावर कुणी घेतला रोहित शर्माचा मुका? ‘हिटमॅन’नं पुढे काय केलं? पाहा VIDEO

आयपीएल 2024 चा 38 वा सामना सोमवारी (22 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. जयपूरच्या सवाई ...

Photo Courtesy: internet

मुंबईनं रोहित शर्माला काढून हार्दिकला कर्णधार का बनवलं? रॉबिन उथप्पा म्हणाला, “रोहितची आकडेवारी…”

आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा बदल पाहायला मिळाला. संघानं पाच वेळचा विजेता कर्णधार रोहित शर्माकडून कर्णधारपद हिसकावून घेत ...

Photo Courtesy: Twitter/IPL

रोहित शर्माने मोडला पोलार्डचा विक्रम! मुंबई इंडियन्ससाठी अशी कामगिरी करणारा ‘हिटमॅन’ पहिलाच फलंदाज

पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सने गुरुवारी (दि. 18) शानदार विजय मिळवला. हा सामना रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतील 250वा सामना होता. ...

Photo Courtesy: Twitter/cricbuzz

रोहित शर्माचे महेंद्रसिंग धोनीच्या पाऊलावर पाऊल, पंजाब विरुद्धच्या सामन्यात रचणार इतिहास । Rohit Sharma IPL 2024

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मध्ये आज (दि. 18) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सामना ...

Photo Courtesy: internet

टी20 विश्वचषकासाठी रोहित शर्मानं घेतली आगरकर-द्रविडची भेट; हार्दिक पांड्याबाबत चर्चा, टीममध्ये स्थान मिळणार का?

सध्या देशभरात आयपीएल 2024 ची धूम आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आगामी टी20 विश्वचषकाशी ...

Photo Courtesy: Twitter/cricbuzz

हार्दिक नाही तर रोहित शर्मामुळे मुंबई हरली? शतकासाठी ‘हिटमॅन’ संथ खेळला? कसं ते समजून घ्या

रविवारी, (14 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्डेडियमवर ब्लॉकबस्टर सामना झाला. या सामन्यात चेन्नईनं 20 धावांनी ...

Photo Courtesy: internet

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रोहित शर्माची एंट्री, कोहलीचं अव्वल स्थान धोक्यात; पर्पल कॅपमध्ये चहल सर्वांच्या पुढे

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 'हिटमॅन' रोहित शर्मानं शानदार शतक झळकावलं. रोहितनं 63 चेंडूत नाबाद 105 धावा केल्या. या खेळीत त्यानं 11 ...

Page 1 of 791 1 2 791

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.