Search Result for 'व्हीव्हीएस लक्ष्मण'

vvs-laxman

व्हीव्हीएस लक्ष्मणला आयपीएलमध्ये मिळू शकते मोठी जबाबदारी, या संघाकडून मिळणार ऑफर!

आयपीएल 2025 चे वारे आता वाहू लागले आहेत. आयपीएलपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे अनेक संघांच्या खेळाडूंमध्ये आणि कोचिंग स्टाफमध्येही ...

vvs-laxman

काय सांगता! गौतम गंभीरच्या आधी व्हीव्हीएस लक्ष्मण बनणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?

भारतीय क्रिकेट संघाच्या नवा मुख्य प्रशिक्षक कोण असेल? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. टीम इंडिया सध्या टी20 विश्वचषकात व्यस्त ...

Ishan Kishan

‘माझं नाव व्हीव्हीएस लक्ष्मण आहे’, पहा असं का म्हणाला इशान किशन

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेत यजमान संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. या ...

Photo Courtesy: Twitter/ICC

ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण

1नोव्हेंबर, 1974 मध्ये जन्मलेला भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणचा आज 48 वा वाढदिवस आहे. त्याने 16 वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व ...

VVS-Laxman

INDvsZIM | कर्णधाराबरोबरच प्रशिक्षकांचीही बदली, व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबर ‘हे’ २ दिग्गज पाहतील काम

भारतीय क्रिकेट संघाला येत्या १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वे संघाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेला पोहोचला ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

मोठी बातमी: व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा टीम इंडियाचे हेड कोच; या कारणाने घेतला गेला निर्णय

भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक सध्या चांगलेच व्यस्त आहे. केएल राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. तसेच त्यानंतर लगेच ...

VVS-Laxman

‘जशी संघाची बेंच स्ट्रेंथ महत्वाची आहे, तशीच प्रशिक्षकांची…’, एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मोठे विधान

भारतीय क्रिकेटपटूंच्या 'बेंच स्ट्रेंथ'मुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित आहे परंतु राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना वाटते की भारतीय ...

vvs-laxman

व्हीव्हीएस लक्ष्मण असणार भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, वाचा काय आहे कारण

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड  संघासोबत आहे. ही मालिका संपल्यानंतर भारताला आयर्लंड ...

VVS-Laxman

नशीबाचा खेळ! कधीही विश्वचषकात न खेळलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणने अखेर चाखली विश्वविजयाची चव

वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) शनिवारी (५ फेब्रुवारी) १९ वर्षाखालील विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडला ४ विकट्सने मात ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

द्रविडने केएस भरतविषयी केली होती ‘ही’ भविष्यवाणी, व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितला किस्सा

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला राखीव यष्टीरक्षक म्हणून खेळण्याची संधी मिळाली. वृद्धिमान सहा त्याच्या ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

देशासाठी त्याग! एनसीएचे प्रमुखपद स्वीकारल्याने व्हीव्हीएस लक्ष्मणला होणार अर्थिक नुकसान, गांगुलीचा खुलासा

मागच्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. भारतीय क्रिकेटमधील अनेक महत्वाच्या पदांवर काही नवीन नावांची नियुक्ती ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

काय सांगता! राहुल द्रविडच्या जागी ‘या’ ठिकाणी झाली व्हीव्हीएस लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला सुपर १२ फेरीपर्यंतच मजल मारता आली. या स्पर्धेसह भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

‘या’ माजी खेळाडूंना मिळाली बंगाल क्रिकेटच्या कोचिंग स्टाफमध्ये संधी, व्हीव्हीएस लक्ष्मणचाही समावेश

भारतात लवकरच देशांकर्गत क्रिकेट स्पर्धांचा हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राज्य संघ तयारीला लागले असून पश्चिम बंगाल क्रिकेट ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

कमालीचे अष्टपैलू खेळाडू! व्हीव्हीएस लक्ष्मणने वेगवेगळ्या काळातील ‘या’ दोन खेळाडूंचे केले कौतुक

क्रिकेटजगतात जेव्हाही सर्वात महान अष्टपैलू खेळाडू कोण या गोष्टीवर चर्चा होते, तेव्हा दोन व्यक्तींची नावे समोर येतात, ते म्हणजे गॅरी ...

Rohit Sharma

रोहित शर्माला WTC फायनलपूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणचा ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ सल्ला

पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जूनपासून साऊथॅम्प्टनवर सुरू होत आहे. या सामन्यात भारताकडून डावाची सुरवात करण्याची जबाबदारी ...

Page 1 of 41 1 2 41

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.