---Advertisement---

“क्रिकेटर आहोत, नट नव्हे” अश्विनच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चा

On: शनिवार, फेब्रुवारी 15, 2025 3:51 PM
---Advertisement---

तिन्ही फॉरमॅट मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रवि अश्विनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. सध्या तो त्याच्या यूट्यूब चॅनलवरती फार सक्रिय असतो. भारतीय क्रिकेटबाबतीत आर अश्विनने त्याचे मत मांडले आहे. रवि अश्विनचे असे म्हणणे आहे की, भारतीय भारतीय क्रिकेटला सामान्य रूप देण्यात यावे.

रवि अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनल वरती म्हणाला की, क्रिकेटर हा कोणी सिनेमाचा नायक नाही, त्याचबरोबर भारतीय संघात सुरू असलेली सुपरस्टार संस्कृती थांबवण्यात आली पाहिजे. सामान्य लोक क्रिकेटरशी जोडले जातील असे क्रिकेटरचे वर्तन असायला हवे.

आतापर्यंतच्या कारकिर्दीत रवि अश्विनने 106 कसोटी सामन्यांसोबतच 116 वनडे आणि 65 टी20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रवि अश्विनने कसोटी सामन्या दरम्यान 537 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय वनडे आणि टी20 फॉरमॅटमध्ये क्रमशः 156 आणि 72 फलंदाजांना बाद केले आहे. त्याचबरोबर आयपीएल सामन्यात रवि अश्विनने 180 विकेट घेतल्या आहेत.

 महत्त्वाच्या बातम्या: 

विराट कोहली RCB कर्णधार का नाही बनला? माजी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा

ब्लॅक कॅटची मैदानात एन्ट्री, पाकिस्तानच्या पराभवाची नांदी? न्यूझीलंडचा शानदार विजय!

WPL 2025 ची सनसनाटी सुरुवात, पहिल्याच सामन्यात धावांचा हाहाकार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---