---Advertisement---

अँजेलिक केर्बर अव्वल स्थानी

---Advertisement---

सेरेना विलियम्सला मागे टाकत जर्मनीच्या केर्बरची अव्वलस्थानी झेप. नुकत्याच आलेल्या नवीन डब्लूटीए रँकिंग प्रमाणे केर्बर पुन्हा एकदा १ पहिल्या क्रमांकारावर विराजमान झाली आहे. मागील आठवड्यात झालेल्या माद्रिद ओपन मधल्या कामगिरीच्या जोरावर तिने अव्वल स्थान पटकावले.

डब्लूटीए रँकिंग:
१. अँजेलिक केर्बर – ७.३०५ गुण
२. सेरेना विलियम्स – ६. ११० गुण
३. कॅरोलिना प्लिस्कोवा – ६.०१० गुण
४. सिमोना हॅलेप – ५.२०५ गुण
५. डोमिनिका सिबूलकोवा – ४.४८० गुण
६. जॉहाना कोंटा – ४.३३० गुण
७. गार्बाईन मुगुरुझा – ४.२८७ गुण
८. स्वेतलाना कुझनेत्सोवा – ४.२६० गुण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment