---Advertisement---

ASHES 2023: दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे पुनरागमन, ख्वाजाने झळकावले नाबाद शतक

On: शनिवार, जून 17, 2023 11:16 PM
---Advertisement---

जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवशी इंग्लंडने आपला डाव 393 धावांवर घोषित केला होता. त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 5 बाद 311 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने नाबाद शतक ठोकले.

बातमी अपडेट होत आहे

(Ashes 2023 Australia Fight Back On Day 2 With Usman Khwaja Century In First Test)

महत्वाच्या बातम्या –
नव्या जर्सीत फोटोशूट करताना टीम इंडियाने केली धमाल, व्हिडिओ पाहाच
महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी श्रीराम कॅपिटल्स मुख्य प्रायोजक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---