---Advertisement---

ASHES 2023: ऍजबस्टन कसोटी रंगतदार अवस्थेत, अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 174 धावांची गरज

On: सोमवार, जून 19, 2023 11:37 PM
---Advertisement---

ऍशेस 2023 च्या पहिल्या सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या दुसऱ्या डावात 3 बाद 107 अशी मजल मारली. अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी धावांची गरज असेल.

बातमी अपडेट होत आहे

(Ashes 2023 Australia Need 107 Runs For Win Edgebaston Test Against England)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---