क्रिकेट जगतातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका असलेल्या ऍशेस मालिकेला शुक्रवारी (16 जून) सुरुवात झाली. ऍजबस्टन येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान इंग्लंडचे वर्चस्व राहिले. जो रूटचे शतक तसेच क्राऊली व बेअरस्टो यांनी झळकावलेल्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने 8 बाद 393 धावांवर आपला डाव घोषित केला. दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाला फलंदाजीची संधी देत त्यांनी सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. दिवसाच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियाने बिनबाद 14 धावा केल्या होत्या.
बातमी अपडेट होत आहे
(Ashes 2023 England declared after 393 in day 1 after root century)
महत्वाच्या बातम्या –
‘बॅझबॉल’ स्टाइलने ऍशेसची सुरुवात! कमिन्सला पहिल्याच चेंडूवर दिला दणका, मागील वेळी झालेली वाताहात
हंगरगेकरची ‘ट्रिपल स्ट्राईक’! एकाच षटकात खेचले तीन गगनभेदी षटकार, व्हिडिओ पाहाच