---Advertisement---

मार्श-हेडच्या फिफ्टीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचे 182 धावांचे आव्हान; दुशान हेमंताने घेतल्या 3 विकेट्स

On: सोमवार, फेब्रुवारी 16, 2026 10:00 PM
---Advertisement---

टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या ३० व्या लीग सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकांत १८१ धावांवर बाद झाला. संघासाठी कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी अर्धशतकी खेळी खेळली. तर श्रीलंकेसाठी दुशान हेमंताने सर्वाधिक ३ बळी (विकेट्स) घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---