Akash Jagtap
संघ हरला पण पठ्ठ्याने मन जिंकलं! साई सुदर्शनने झुंजार शतक करत टीम इंडियासाठी ठोकला दावा
Sai Sudarshan Century : एकीकडे भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरू होता. दुसरीकडे अनंतपुरातही दुलीप ट्रॉफीचे सामने सुरू होते. यावेळी,....
“मला त्याचा हेवा वाटतो”, रविंद्र जडेजाबाबत रविचंद्रन अश्विनचे मोठे विधान
भारताच्या कसोटी संघातील अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा जवळपास समान वयाचे आहेत. वयानुसार त्यांचा खेळही प्रभावी बनत चालला आहे. नुकत्याच संपलेल्या भारत विरुद्ध....
“हा देवाचा आशीर्वाद असावा”, पंतच्या तुफानी शतकी खेळीवर अश्विनची लक्षवेधी प्रतिक्रिया
बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात यजमान भारतीय संघाने 280 धावांच्या मोठ्या अंतराने विजय मिळवला. रविचंद्रन अश्विनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पण अश्विनबरोबरच यष्टीरक्षक....
अश्विनच्या मुलींसोबत कर्णधार रोहितचे प्रेमळ संभाषण, व्हिडिओ जिंकेल मन!
एमए चिदंबरम स्टेडियमवर 22 सप्टेंबर रोजी चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशविरुद्ध 280 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा विजय मिळवल्यानंतर, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि आर अश्विनच्या....
नताशासोबत घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मुलाला भेटून हार्दिक भावूक; फोटो पोस्ट करत लिहिले…
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यासाठी या वर्षाची सुरुवात खास नव्हती. त्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, चाहत्यांना एमआय व्यवस्थापनाचा हा निर्णय अजिबात....
भारताने एका दगडात दोन पक्षी मारले, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानची बरोबरी केली
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवून एका दगडात दोन पक्षी मारले. यजमान संघाने पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला.....
‘मी त्याला पहिले शतक करताना पाहिले’, पंतच्या जोडीदाराने एका ओळीत सांगितली पुनरागमनाची कहाणी
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी गाजवला. दोघांनीही....
एका बापाला आणखी काय हवं! शुबमनला शतक करताना पाहून वडिलांचा आनंद गगनात मावेना
चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात शुबमन गिलने शानदार शतक झळकावले. यादरम्यान चेन्नईच्या स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या गिलच्या वडिलांनीही शतकाचा आनंद लुटला. गिलने शतक पूर्ण केल्यावर त्याच्या वडिलांनी....
आधी नाबाद, मग बाद आणि पुन्हा नाबाद; पंचांच्या निर्णयामुळे भर सामन्यात उडाला गोंधळ
क्रिकेटच्या खेळात मोठमोठे वाद होत असतात. आता कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल 2024) मधील पंचांनी निर्णय बदलण्याचा मुद्दा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खरं तर,....
भर सामन्यात केएल राहुलची फजिती, सिराजला आवरलं नाही हसू; व्हिडिओ होतोय व्हायरल
भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुरू असलेल्या चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतने शानदार शतक झळकावले. अपघातानंतर जवळपास 2 वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना....
मस्ती नाही थांबली पाहिजे..! कसोटी सामन्यादरम्यान विराटची पंच रिचर्डसोबत मस्ती- Video
भारतीय संघ सध्या चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात भारताने बांगलादेशला पिछाडीवर सोडले आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारताने डाव....
IND vs BAN: टीम इंडिया बांगलादेशला किती धावांचे टार्गेट देऊ इच्छिते? रवींद्र जडेजाने सांगितलं
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचे चेन्नईतील शतक हुकले असले तरी आता त्याला गोलंदाजीत चमत्कार घडवायचा आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जडेजा कसोटी....
शतकवीर अश्विनने सांगितले त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे रहस्य; म्हणाला, “4-5 वर्षांपूर्वी…”
भारत विरुद्ध बांगलादेश संघात चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आतापर्यंत भारतीय अष्टपैलू रविचंद्रन अश्विनचा जलवा पाहायला मिळाला आहे. अश्विनने पहिल्या कसोटीच्या पहिल्या....
वय केवळ आकडा! 35 वर्षीय खेळाडूने हवेत डाईव्ह मारत टिपला अविश्वसनीय झेल – Video
क्रिकेट संघ कोणताही असो, बहुतेक वेळा असे घडते की, कोणत्याही कसोटी सामन्यात, वेगवान गोलंदाजांना सीमारेषेभोवती क्षेत्ररक्षणासाठी तैनात केले जाते. काहीवेळा त्यांना पॉइंट, गली किंवा मिडविकेट....




















