Akash Jagtap

Rohit Sharma, Gautam Gambhir

जे द्रविड-शास्त्रींनाही नाही मिळाले, ते प्रशिक्षक गंभीरला दिले; तरीही फेल ठरल्याने होणार सुट्टी?

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाला आपल्याच भूमीवर एकही सामना जिंकता आला नाही. या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम ...

‘ते अजूनही खेळाडूंना समजून घेतायत’, कसोटी मालिका गमावल्यानंतर कोचिंग स्टाफबद्दल रोहितचे मत

न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटीत भारताचा 25 धावांनी पराभव करत मालिका 0-3 अशी खिशात घातली. मुंबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाच्या कोचिंग ...

sanjay manjrekar

गौतम गंभीर आणि रोहित शर्माच्या रणनितीवर संतापले संजय मांजरेकर, पराभवावर काय म्हणाले?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना खेळला गेला. या कसोटी मालिकेत पाहुण्या न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला 3-0 असे एकतर्फी पराभूत ...

“माझे आणि माझ्या कुटुंबाचे…”, राजस्थान रॉयल्सने रिलीज केल्यानंतर बटलरची भावनिक पोस्ट

आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी, सर्व 10 संघांनी त्यांच्या रिटेंशन याद्या जाहीर केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सने (RR) 6 खेळाडूंना कायम ठेवले आहे, ज्यात इंग्लंडचा फलंदाज ...

Rohit Sharma, Gautam Gambhir

प्रशिक्षक म्हणून अवघ्या 5 महिन्यांतच डगमगला गंभीरचा ‘डाव’, नावे झाले 3 नकोसे विक्रम

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग 3 सामन्यांमध्ये खराब कामगिरी केली आहे. तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि ...

IND vs NZ : “तयारीचा अभाव होता का?”, लज्जास्पद पराभवानंतर सचिनने रोहितसेनेला फटकारले

मायदेशातील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. भारताविरुद्ध न्यूझीलंडचा हा ऐतिहासिक विजय ठरला. या पराभवावर भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन ...

रोहित आणि विराटने निवृत्त व्हावे; न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी केले ट्रोल

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मायदेशात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 3-0 ने क्लीन स्वीप ...

न्यूझीलंडविरुद्धच्या व्हाईटवॉशनंतर कर्णधार रोहित पर्थ कसोटीला मुकणार, स्वत:च केला उलगडा

रविवारी (03 नोव्हेंबर) भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना 25 धावांच्या फरकाने गमावला. न्यूझीलंडच्या 147 धावांच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 121 धावांवरच ...

rohit team india

वानखेडे कसोटीतील पराभवानंतर रोहितच्या नेतृत्त्वावर ‘डाग’, न्यूझीलंडने विक्रमांचा रचला ढीग

सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा व मालिकेतील अखेरचा सामनाही गमावला. भारतीय संघाच्या या पराभवाचे कारण ठरली फलंदाजी. यासह न्यूझीलंडने मुंबई कसोटीत ते ...

फक्त 37वा सामना… पंतने मोडला धोनीचा कसोटी विक्रम, गिलख्रिस्टचा विश्वविक्रमही धोक्यात!

भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ...

शतक हुकल्यानंतरही शुबमन गिलने केली कमाल, कसोटीत केला ‘हा’ पराक्रम

युवा भारतीय फलंदाज शुबमन गिलने मुंबई कसोटीत भारताच्या पहिल्या डावात चमकदार कामगिरी केली. त्याने 90 धावांची खेळी खेळली. उत्कृष्ट खेळीनंतर गिलचे शतक थोडक्यात हुकले. ...

कोहलीचा निवृत्तीच्या अफवांवर पूर्णविराम, सांगितले किती दिवस आरसीबीसाठी खेळणार?

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. कारण चाहत्यांचा आवडता विराट कोहली हा या फ्रँचायझीचा एक भाग आहे. विराट कोहली ...

केकेआरच्या रिटेंशन यादीत पहिल्या क्रमांकावर होतं श्रेयसचं नाव, पण…; वेंकी मैसूरने सांगितलं सर्वकाही

कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर यांनी सांगितले की, आयपीएल 2025 साठी श्रेयस अय्यर हा रिटेन खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, ...

Matheesha-Pathirana-MS-Dhoni

लखपतींचे बनले करोडपती…! कोहली किंवा क्लासेन नाही आयपीएल रिटेंशनमध्ये ‘या’ खेळाडूंची चांदी

पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मेगा लिलावापूर्वी 10 फ्रँचायझींनी गुरुवारी अंतिम मुदतीवर त्यांच्या रिटेन खेळाडूंच्या यादी जाहीर केल्या. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि ...

Virat Kohli Rohit Sharma

IND vs NZ Test : विराट आणि रोहितच्या फ्लॉप फलंदाजीमागे ‘हे’ तर कारण नाही ना?

वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 पूर्वी भारतीय संघाची स्थिती कमकुवत दिसत आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली सतत खराब ...