Video: श्रीलंका-बांगलादेश मॅचमध्ये पुन्हा राडा! बॅटला चेंडू लागूनही तिसऱ्या अंपायरनं दिलं नॉट आऊट
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. या दोन देशांचे खेळाडू अनेकदा मैदानावरच एकमेकांशी भिडले आहेत. मात्र...