Pushkar Pande

kieron pollard

किरॉन पोलार्डनं इतिहास रचला! टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार किरॉन पोलार्डनं इतिहास रचला आहे. तो टी20 क्रिकेटमध्ये 900 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा जगातील केवळ दुसरा खेळाडू बनला. या ...

Sanju Samson (1)

संजू सॅमसन चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर? एकदिवसीय कारकिर्दही धोक्यात! बीसीसीआय चौकशी करणार

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र एकदिवसीय मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर झालेला नाही. बीसीसीआय लवकरच एकदिवसीय मालिकेसाठी बैठक घेऊ शकते. ...

रणजी ट्रॉफीपूर्वी विराट कोहली दुखापतग्रस्त, महत्त्वाच्या सामन्यात खेळणार की नाही?

भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली बऱ्याच वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार असल्याची बातमी आली होती. तो सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघाचा भाग असू शकतो, ...

करुण नायर नाही, या खेळाडूला मिळेल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संधी! कारण जाणून घ्या

2025 चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. परंतु या मेगा इव्हेंटसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. बीसीसीआय विजय हजारे ट्रॉफी संपण्याची वाट ...

नितीश कुमार रेड्डीचं नशीब चमकलं, मुख्यमंत्र्यांकडून मिळालं लाखोंचं बक्षीस

भारतीय संघाचा युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत शानदार कामगिरी केली होती. त्यानं मेलबर्न कसोटीत शतक झळकावून संपूर्ण जगाला चकित केलं. ...

महाराष्ट्रावर भारी विदर्भ! प्रथमच फायनलमध्ये एंट्री, या संघाशी होणार जेतेपदाचा सामना

विदर्भ विजय हजारे ट्रॉफी 2024-25 च्या फायनलमध्ये पोहचणारा दुसरा संघ बनला आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भानं महाराष्ट्राचा 69 धावांनी पराभव केला. आता विजय ...

4 शहरं, 5 टीम, 22 मॅच! महिला प्रीमियर लीग 2025 चे वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्रात अंतिम सामना

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) महिला प्रीमियर लीग 2025 (WPL 2025) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा 14 फेब्रुवारीपासून सुरू होईल, तर अंतिम ...

आरसीबीचा ‘फ्लाइंग मॅन’! हवेत उडी मारून घेतला अद्भूत झेल; व्हायरल VIDEO पाहा

सध्या जारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकामागून एक आश्चर्यकारक गोष्टी घडत आहेत. एकीकडे करुण नायर 752 च्या सरासरीनं फलंदाजी करतोय, तर आता विदर्भाकडून खेळणाऱ्या यष्टीरक्षक ...

अविश्वसनीय! वनडे क्रिकेटमध्ये या भारतीय फलंदाजाची तीन आकडी सरासरी, आता तरी संघात संधी मिळेल का?

भारतीय फलंदाज करुण नायर सध्या जारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकामागून एक स्फोटक खेळी खेळतोय. आता विदर्भाच्या या कर्णधारानं महाराष्ट्राविरुद्ध उपांत्य सामन्यात धमाकेदार खेळी करत ...

जसप्रीत बुमराहनं घेतला फेक न्यूज पसरवणाऱ्यांचा समाचार, फिटनेसच्या अफवांना थेट उत्तर

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत प्रसार माध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अखेरच्या सामन्यात बुमराहच्या पाठीला दुखापत ...

प्रजासत्ताक बॉक्स क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

गुडलक बॉईज आयोजीत प्रजासत्ताक बॉक्स क्रिकेट स्पर्धेची घोषणा करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा 25 आणि 26 जानेवारी 2025 रोजी होत आहे. स्पर्धेचे हे दुसरे ...

Kuldeep Yadav Yuzvendra Chahal

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! तीन महिन्यानंतर मैदानावर परतला स्टार खेळाडू

भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनं बुधवारी सोशल मीडियावर गोलंदाजीच्या सरावाचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो लाल चेंडूनं सराव करताना दिसत आहे. ...

रिषभ पंत रणजीमध्ये करणार दिल्लीचं नेतृत्व, कोहली खेळणार की नाही?

टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू रिषभ पंत लवकरच रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना दिसू शकतो. पंतसोबत विराट कोहलीच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. परंतु सध्या कोहलीबाबत कोणतीही ...

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक? बीसीसीआय मोठा बदल करण्याच्या तयारीत

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकांमध्ये लवकरच मोठा बदल होऊ शकतो. कसोटीत टीम इंडियाच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संपूर्ण स्टाफ दबावात आहे. नुकत्याच समोर ...

Virender-Sehwag

कोण बनणार भारताचा पुढील बॅटिंग कोच? सेहवागसह या माजी खेळाडूंचे नावं चर्चेत

मागच्या काही सामन्यांपासून टीम इंडियाच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे बीसीसीआय भारतीय संघासाठी नव्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या शोधात असल्याची बातमी आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया ...