Pushkar Pande
इंग्लंडच्या माजी खेळाडूला व्हायचंय भारताचा बॅटिंग कोच, टीम इंडियाविरुद्ध ठोकल्या आहे खोऱ्यानं धावा
नुकत्याच समोर आलेल्या एक वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट टीम नव्या फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडियाकडे अधिकृत फलंदाजी प्रशिक्षक नाही. संघात दोन सहाय्यक....
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी, जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठं अपडेट
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. रिपोर्टनुसार, भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बेड रेस्टवर राहावं लागणार आहे. बुमराह आता कधी....
बॉलिंग कोच मॉर्नी मॉर्केलने सर्वांसमोर बोलणे खाल्ले, ऑस्ट्रेलियात भयंकर चिडला होता गौतम गंभीर!
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दारुण पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये खळबळ उडाली आहे. कर्णधार रोहित शर्माची सिडनी कसोटीतून माघार घेणं असो, किंवा रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून....
रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार का? बीसीसीआयनं काय निर्णय घेतला?
पाकिस्तानमध्ये आयोजित 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया स्पर्धेतील सर्व सामने दुबईमध्ये हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळेल. सुरक्षेच्या कारणास्तव भारतानं पाकिस्तानला....
आकाश चोप्रांनी भारतीय खेळाडूंना फटकारले, बीसीसीआयच्या या निर्णयाचं समर्थन
टीम इंडियाच्या खेळाडूंकडे कोणत्याही दौऱ्यादरम्यान 150 किलोपेक्षा जास्त सामान असेल, तर बीसीसीआयकडून त्याचं अतिरिक्त शुल्क भरलं जाणार नाही अशी बातमी समोर आली आहे. यावर आता....
स्मृती मंधानानं एकाच खेळीत मोडले अनेक रेकॉर्ड, भारतासाठी अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू
सध्या भारत आणि आयर्लंडच्या महिला संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (15 जानेवारी) खेळला गेला. या सामन्यात....
बुमराह-आकाशदीप नंतर ऑस्ट्रेलियाहून परतलेला आणखी एक खेळाडू जखमी, रणजी ट्रॉफीला मुकणार
भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतला आहे. टीम इंडियाचे खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत. परंतु प्रथम न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयनं कडक भूमिका घेतली....
अश्विनला निवृत्तीनंतरही क्रिकेट खेळायचं आहे, भविष्यातील प्लॅन जाणून घ्या
बॉर्डर-गावस्कर मालिकेचा तिसरा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला गेला. हा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानं अचानक....
स्मृती मंधानाचं नाव इतिहासात अजरामर! भारतासाठी हा मोठा रेकॉर्ड मोडला
भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानानं इतिहास रचला आहे. तिनं राजकोट येथे आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार शतक झळकावलं. यासह स्मृतीनं टीम इंडियासाठी सर्वात जलद एकदिवसीय....
मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानात जाणार
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. 37 वर्षीय रोहित कर्णधार म्हणून पाचव्या आयसीसी स्पर्धेत भारताचं नेतृत्व करेल. ही स्पर्धा पाकिस्तान आणि....
हा खेळाडू बनणार होता टीम इंडियाचा ‘पोस्टर बॉय’, आता संघातही जागा मिळेना!
टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. गिलकडे भारताचा पुढचा ‘पोस्टर बॉय’ म्हणून पहिलं जात होतं. पण त्याची गेल्या काही सामन्यांतली....
दिल्ली विमानतळावर भारतीय खेळाडूसोबत गैतवर्तन, फ्लाईटही चुकली; इंस्टा स्टोरी द्वारे संताप व्यक्त
दिल्ली विमानतळावर टीम इंडियाचा उदयोन्मुख स्टार अभिषेक शर्मासोबत गैरवर्तनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिषेक शर्मानं सोमवार, 12 जानेवारी रोजी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे याची माहिती....
तेम्बा बवुमा कर्णधार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेनं जाहीर केला घातक संघ!
दक्षिण आफ्रिकेनं 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला आहे. टेम्बा बवुमा याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. बवुमाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. गेल्या टी20....
आता आयपीएल खेळाडूंवर दया नाही, बीसीसीआयनं नियमात केला मोठा बदल!
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावानंतर आता चाहते स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षी आयपीएलचा नवा हंगाम 21 मार्चपासून सुरू होईल. आता आयपीएल सुरू होण्यापूर्वी मैदानावर....
विराट-रोहितसह वरिष्ठ खेळाडूंना बीसीसीआयचे कडक आदेश, पालन न केल्यास परिणाम भोगावे लागतील!
सध्या टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहेत. यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर सर्वाधिक टीका होत आहे. माजी क्रिकेटपटूंपासून चाहत्यांपर्यंत सर्वजण त्यांना....




















