Pushkar Pande

बुमराहची ऑस्ट्रेलियात मोठी कामगिरी, दुसऱ्या महायुद्धानंतर हा पराक्रम करणारा केवळ दुसराच गोलंदाज!

On: नोव्हेंबर 25, 2024

ऑस्ट्रेलियात जे यापूर्वी घडलं नव्हतं, ते जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं करून दाखवलं आहे. पर्थ येथे झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा....

सीएसकेचा स्टार गोलंदाज मुंबईकडून खेळणार! 18 वर्षीय खेळाडूवर खर्च केले कोट्यावधी रुपये

On: नोव्हेंबर 25, 2024

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सनं मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईनं अफगाणिस्तानच्या अल्लाह गझनफरला मोठ्या रकमेत खरेदी केल, जो फक्त 18....

भुवी-कोहली एकत्र खेळणार! दिग्गज गोलंदाज आरसीबीच्या ताफ्यात

On: नोव्हेंबर 25, 2024

दिग्गज गोलंदाज भुवनेश्वर कुमार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला आहे. आरसीबीने आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भुवीला मूळ किमतीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त किमतीत खरेदी....

IPL 2025 : अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ अनसोल्ड! विल्यमसनलाही खरेदीदार मिळाला नाही

On: नोव्हेंबर 25, 2024

आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात केन विल्यमसनच्या नावानं झाली. न्यूझीलंडचा हा दिग्गज फलंदाज लिलावाच्या पहिल्या फेरीत विकला गेला नाही. त्याच्यानंतर न्यूझीलंडचाच झंझावाती फलंदाज....

पर्थ कसोटीतील लाजिरवाण्या पराभवावर पॅट कमिन्सची प्रतिक्रिया; म्हणाला…

On: नोव्हेंबर 25, 2024

बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला. पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघानं 295 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी....

गाबानंतर पर्थचाही किल्ला ढासळला! पहिल्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय

On: नोव्हेंबर 25, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.....

“शपथ घेऊन सांगतो समोर लागला”, डीआरएस घेण्यासाठी हर्षित राणाचं मजेशीर कृत्य

On: नोव्हेंबर 25, 2024

पर्थ कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ जारी आहे. आज भारतीय गोलंदाजीदरम्यान मैदानावर एक मजेशीर घटना घडली. कर्णधारानं डीआरएस घ्यावा यासाठी गोलंदाजानं त्याला विविध पद्धतीनं विनवणी....

अवघ्या 7 धावांत संपूर्ण संघ ऑलआऊट! टी20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या

On: नोव्हेंबर 25, 2024

टी20 क्रिकेट हा असा फॉरमॅट आहे, ज्यात कधी काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. असंच काहीसं टी20 विश्वचषक आफ्रिका क्वालीफायर्स सामन्यात घडलं. नायजेरिया आणि आयव्हरी....

अब्दुल समदपासून नेहाल वढेरापर्यंत, मेगा लिलावात या अनकॅप्ड खेळाडूंना मिळाले कोट्यावधी रुपये!

On: नोव्हेंबर 25, 2024

आयपीएल 2025 मेगा लिलावात सर्वच खेळाडूंवर भरपूर पैशांचा वर्षाव झाला आहे. विशेष म्हणजे, मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी अनकॅप्ड खेळाडूंवरही मोठी बोली लागली. नेहाल वढेरा ते....

Jay Shah

आनंदाची बातमी! मेगा लिलावादरम्यान जय शाहंच्या घरी पाळणा हलला

On: नोव्हेंबर 24, 2024

आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होत आहे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी एक मोठी बातमी समोर आली. ही....

Mohammed Shami

मोहम्मद शमीला 10 कोटी तर मिलरवर 7.5 कोटी रुपयांची बोली! या संघांकडून खेळताना दिसणार हे दिग्गज

On: नोव्हेंबर 24, 2024

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादनं 10 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. चेन्नई सुपर किंग्जपासून कोलकाता नाईट रायडर्सपर्यंत सर्वांनी शमीवर बोली लावली, पण शेवटी....

Yuzvendra-Chahal

युझवेंद्र चहल आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा भारतीय स्पिनर! या संघानं लावली 18 कोटींची बोली

On: नोव्हेंबर 24, 2024

भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलला पंजाब किंग्जनं 18 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. यासह तो इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला. सनरायझर्स....

Shreyas-Iyer-Rishabh-Pant

रिषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! अवघ्या काही मिनिटांत मोडला श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड

On: नोव्हेंबर 24, 2024

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाचा पहिला तास खूपच रोमांचक होता. सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्जनं....

मेगा लिलावात अर्शदीप सिंगवर पैशांचा वर्षाव! या टीमनं लावली तब्बल 18 कोटींची बोली

On: नोव्हेंबर 24, 2024

भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला पंजाब किंग्जनं राईट टू मॅच कार्ड वापरून 18 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. सनरायझर्स हैदराबादनं अर्शदीपवर 15.75 कोटींची बोली लावली....

आता विजय आपलाच! यशस्वी-विराटच्या शतकानंतर सिराज-बुमराहचा कहर

On: नोव्हेंबर 24, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पर्थ कसोटीचा तिसरा दिवस भारताच्या नावे राहिला. आता टीम इंडिया या सामन्यात खूप पुढे गेली आहे. प्रथम यशस्वी जयस्वाल आणि विराट....

Previous Next