Pushkar Pande

ॲडलेड दिवस-रात्र कसोटी भारतात किती वाजता सुरू होणार? प्रत्येक सत्राची वेळ जाणून घ्या

On: डिसेंबर 5, 2024

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ॲडलेड येथे होणारा हा दिवस-रात्र कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळला जाईल. भारतीय संघ....

चॅम्पियन्स ट्रॉफीचा मार्ग मोकळा, या मैदानावर होणार भारत-पाकिस्तान सामना!

On: डिसेंबर 5, 2024

पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुरुवारी जय शाह यांच्या नेतृत्वाखाली आयसीसीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीचा कोणताही....

जसप्रीत बुमराह ॲडलेडमध्ये इतिहास रचणार! फक्त 3 विकेट घेताच मोडेल झहीर खानचा विक्रम

On: डिसेंबर 5, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. यॉर्कर किंग बुमराहची जादू प्रत्येक फॉरमॅटमध्ये दिसून येते. विशेषत: 2024 हे....

ऑस्ट्रेलियानं धूळ चारली, पहिल्या वनडेत भारतीय संघाचा दारुण पराभव

On: डिसेंबर 5, 2024

महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 5 गडी राखून पराभव झाला. मेगन स्कटने ऑस्ट्रेलियासाठी घातक गोलंदाजी....

भुवीचं नाणं अजूनही खणखणीत वाजतंय! जबरदस्त हॅट्ट्रिकसह केली टीकाकारांची बोलती बंद

On: डिसेंबर 5, 2024

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने खेळले जात आहेत. या टी20 स्पर्धेत अनेक दिग्गज भारतीय खेळाडू खेळत आहेत. स्पर्धेच्या नुकत्याच झालेल्या सामन्यात भारताचा....

विनोद कांबळीच्या मदतीला आले वर्ल्ड कप विजेते स्टार, परंतु ही एक अट मान्य करावी लागेल!

On: डिसेंबर 5, 2024

टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि दिग्गज सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र विनोद कांबळी सध्या चांगलाच चर्चेत आहे. अलीकडेच तो प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मृती कार्यक्रमात....

अंडर 19 खेळाडूत दिसली एमएस धोनीची झलक! अप्रतिम ‘नो-लूक’ थ्रो चा व्हिडिओ व्हायरल

On: डिसेंबर 4, 2024

2024 अंडर 19 आशिया कप 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला जात आहे. या स्पर्धेतील 12 वा सामना भारत आणि संयुक्त....

अश्लील शेरेबाजी, असभ्य कमेंट्स… टीम इंडियाच्या सराव सत्रात चाहत्यांचं गैरवर्तन!

On: डिसेंबर 4, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील सराव सत्रांमध्ये यापुढे चाहत्यांना येण्याची परवानगी मिळणार नाही. दुसऱ्या कसोटीपूर्वी संघाच्या सरावादरम्यान काही प्रेक्षकांच्या ‘अशोभनीय’ कमेंटमुळे खेळाडू त्रस्त....

फलंदाजांची ताजी कसोटी रँकिंग; यशस्वी-कोहलीला झटका, गिलचीही घसरण

On: डिसेंबर 4, 2024

इंग्लंड-न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका-श्रीलंका यांच्यातील सामन्यांच्या निकालानंतर आयसीसीनं बुधवारी खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली. आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे फेरबदल झाले आहेत. फलंदाजांच्या रँकिंगमध्ये दीर्घकाळापासून अव्वल स्थानावर....

“पाकिस्तानची मनमानी चालणार नाही”, बीसीसीआयचा आयसीसीला कडक संदेश

On: डिसेंबर 4, 2024

चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत सुरू असलेला वाद आता वाढतच चालला आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेबाबत सातत्यानं नवीन अपडेट्स समोर येत आहेत. बीसीसीआयनं वारंवार सांगितलंय की,....

13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! भारताला एकहाती जिंकवून दिला सामना

On: डिसेंबर 4, 2024

अंडर 19 आशिया कप 2024 च्या सामन्यात भारतानं यूएईचा 10 गडी राखून पराभव केला. शारजाहमध्ये बुधवारी टीम इंडियासाठी 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं धमाकेदार कामगिरी केली.....

दिवस-रात्र कसोटीत गुलाबी चेंडू का वापरतात? लाल आणि गुलाबी चेंडूत काय फरक असतो? सर्वकाही जाणून घ्या

On: डिसेंबर 4, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळली जाणार आहे. ही दिवस-रात्र कसोटी असेल, जी गुलाबी चेंडूनं खेळली जाईल. पर्थमध्ये मालिकेतील....

Rajat Patidar Virat Kohli

विराट कोहली नाही तर हा खेळाडू बनू शकतो आरसीबीचा नवा कर्णधार!

On: डिसेंबर 4, 2024

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. मात्र, काही संघ असेही आहेत, ज्यांनी अद्याप त्यांच्या कर्णधाराचं नाव निश्चित केलेलं नाही. यामध्ये....

भरकटलेल्या पृथ्वी शॉला दिग्गज क्रिकेटपटूंचा पाठिंबा, केविन पीटरसन म्हणाला…

On: डिसेंबर 4, 2024

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. मात्र तो आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसणार नाही. आयपीएल मेगा लिलावात शॉला कोणत्याही संघानं विकत....

दे चौका, दे छक्का! नेपाळ प्रीमियर लीगमध्ये शिखर धवनचा धुमधडाका

On: डिसेंबर 4, 2024

धडाकेबाज फलंदाज शिखर धवननं यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. तो आयपीएलमधूनही निवृत्त झाला आहे. मात्र चाहत्यांना तो जगभरातील इतर लीगमध्ये खेळताना दिसेल. निवृत्तीनंतर धवन लिजेंड्स....

Previous Next