Pushkar Pande
हा खेळाडू आहे कसोटीत भारताचा सर्वात मोठा ‘शत्रू’! आकडेवारी खूपच खतरनाक
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासून खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेडनं आणखी एक शतक....
“या कारणामुळे कसोटीत तुझी सरासरी 50च्या खाली गेली”, संजय मांजरेकरांचा कोहलीला सल्ला
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावलं. पण दुसऱ्या सामन्यात तो पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर....
जय शाह यांना मोठा धक्का! या संघटनेचं अध्यक्षपद हातून गेलं
जय शाह यांनी नुकतेच आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. मात्र यामुळे त्यांना एक मोठं पद गमवावं लागलं आहे. वास्तविक, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष....
ऑस्ट्रेलियातही लोड शेडिंगची समस्या! ॲडलेड मैदानावरची वीज वारंवार खंडीत
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये खेळली जात आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 180 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात एक मजेशीर घटना घडली, ज्यामुळे....
भारताला विकेटच मिळेना, ॲडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडच्या मैदानावर खेळला जात आहे. गुलाबी चेंडूनं खेळल्या जात असलेल्या या दिवस-रात्र कसोटीचा आज (6 डिसेंबर) पहिला....
बुमराहची कपिल-झहीरच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री! यावर्षी अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ 180 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियानं....
नितीश रेड्डीला तोड नाही, चक्क रिव्हर्स स्कूप शॉटवर हाणला षटकार! VIDEO एकदा पाहाच
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतानं युवा अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डीवर विश्वास ठेवला, ज्यावर तो आतापर्यंत खरा उतरला आहे. नितीशनं पर्थ कसोटीद्वारे भारतासाठी पदार्पण केलं आणि कठीण काळात....
भारताचा पहिला डाव 200च्या आत आटोपला; स्टार्कचा कहर, युवा नितीशचा एकाकी लढा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारपासून दिवस-रात्र कसोटी खेळली जात आहे. ॲडलेड येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 180 धावांवर ऑलआऊट झाला.....
केएल राहुल आऊट न होताच माघारी परतत होता, अंपायरनं अशाप्रकारे दिला दुसरा चान्स
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही.....
ॲडलेड कसोटीत वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आर अश्विनला संधी का मिळाली? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडच्या मैदानावर गुलाबी चेंडूनं दिवस-रात्र कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात पुनरागमन करताच कर्णधार रोहित शर्मानं प्लेइंग 11 संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय....
स्टार्कशी पंगा नको रे बाबा! पर्थ कसोटीत स्लेज करणारा जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम....
पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! झिम्बाब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव
पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (5 डिसेंबर) खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेनं पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव....
4 षटकार अन् 9 चौकार, अजिंक्य रहाणेचं रौद्र रुप पाहून गोलंदाजांना काहीच सुचेना!
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या सामन्यात मुंबईनं आंध्र प्रदेशचा 4 गडी राखून पराभव केला. मुंबईसाठी अजिंक्य रहाणेनं चमकदार कामगिरी केली. त्यानं 95 धावांची स्फोटक....
आयपीएल फ्रॅन्चाईजींंची ब्रॅन्ड व्हॅल्यू जाहीर; मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानी, पहिल्या क्रमांकावर कोणती टीम?
इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 लीगची ब्रँड व्हॅल्यू गेल्या वर्षीच्या तुलनेत 13....
ब्रेट लीचा खतरनाक चेंडू अन् कमेंटेटरचा डोळा थोडक्यात वाचला!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळला जाईल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मार्क हॉवर्डबाबत....




















